माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
बोगस कंपन्यांद्वारे बनावट देयके तयार करून ७९ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) बुडविणाºया पुण्यातील व्यापाऱ्याचे धागेदोरे सांगलीपर्यंत असल्याचे निष्पन्न झाले आहे. जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे विभागाने सांगलीत विद्युत साहित्य विक्री करणाºया व्यापाऱ ...
सांगलीतील वसंतदादा स्मारकासाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासनामार्फत लवकरात लवकर देण्यात येईल, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिली. यावेळी वसंतदादा प्रेमींनी शासनाच्या उदासिनतेबद्दल खंत व्यक्त करीत निधी तातडीने देण्याची मागणी ...
एका दिवसाची औपचारिकता दाखवून स्वच्छतेचा गाजावाजा करणाऱ्यांच्या गर्दीत युवकांची एक संघटना आपल्या सातत्यपूर्ण मोहिमेतून चमकत आहे. तब्बल २00 दिवस सलग स्वच्छता मोहिम राबविण्याचा विक्रम त्यांनी सांगलीमध्ये नोंदविला आहे. यामध्ये अनके गलिच्छ वस्त्यांना त्या ...
खानापूर तालुक्यातील दुष्काळी देवीखिंडी, लेंगरे परिसराला वरदान ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी टेंभू जलसिंचन योजनेच्या चौथ्या टप्प्याची चाचणी गुरूवारी यशस्वी झाली. चौथ्या टप्प्यातील विद्युत पंपाद्वारे कृष्णेचे पाणी कालव्यातून लेंगरे तलावाकडे प्रवास करू लागता ...