म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
कुरळप (ता. वाळवा) येथे मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणानंतर सर्व चौकशीअंती मोरणा शिक्षण संस्था संचालित मिनाई आश्रमशाळेच्या प्राथमिक व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तीनही विभागांचे परवाने रद्द ...
काश्मीर येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याचे सावट शुक्रवारी तासगावातील कार्यक्रमात दिसून आले. ‘अब जो नगाडा बज गया है सैतानोें का, नक्शे पर से नाम ...
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ शिल्प व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूणार्कृती शिल्प यांचे अनावरण व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे पार पडला. ...
पुलवामा येथील भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी सांगली बंदची हाक देण्यात आली आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते, व्यापारी, उद्योजक व सामाजिक संघटनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सकाळी साडेनऊ वाजता स्टेशन चौकात शहीद जवानांन ...
काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा केंद्र सरकार निश्चित बदला घेईल. या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशी भावना पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी व्यक्त केली. दरम्यान, या हल्ल्याचा भाजप ...
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा शहर काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस कमिटीसमोर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत निषेध रॅलीही काढली. ...
वाळवा येथील क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा श्रमिकनगर (बाराबिगा) हा परिसर गुरूवारी सहा गॅस सिलिंडरच्या स्फोटांनी हादरून गेला. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी, प्रापंचिक साहित्य, दागिने ...