माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
खानापूर तालुक्यातील पारे येथील राजवर्धन पाटील मुलांचे बालगृहातील उघडकीस आलेल्या गैर कारभाराबाबत कारवाई न करण्यासाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांना दोन लाखाची लाच देणाऱ्या बालगृहाचा संस्थापक अजित सूर्यवंशी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभ ...
पाचपैकी तीन राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसने मिळविलेल्या यशानंतर सांगली जिल्'ातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते चार्ज झाले असले तरी, सोबतीला गटबाजीही तितक्याच उत्साहाने रिचार्ज होताना दिसत आहे. ...
शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीत होण्यासाठी सुधार समितीमार्फत व्यापक जनचळवळ उभारणार असून त्यासाठी महाविद्यालये, संस्था, विद्यार्थी संघटना, प्राध्यापक संघटना, राजकीय पक्ष, विविध संघटना, ...
सांगली जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी भाजप मंत्री व लोकप्रतिनिधींची आश्वासने खोटी निघाल्याच्या निषेधार्थ बुधवारी शिवसेनेच्यावतीने सांगलीच्या स्टेशन चौकात निदर्शने करण्यात आली. आश्वासनांची पूर्तता तातडीने न केल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा आंद ...
सांगली : राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल मंगळवारी सांगलीत काँग्रेसच्यावतीने जल्लोष करण्यात आला. ... ...
साडेचार वर्षे सत्ता असताना राम दिसला नाही, मग आताच कुठून राम मंदिराचा मुद्दा समोर आला. केंद्रातील नरेंद्र व महाराष्ट्रातील देवेंद्र सव्वाशे कोटी जनतेला फसवत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर ...