येथील मार्केट यार्डातील रस्त्यावरच सुरु असलेले बांधकाम शुक्रवारी हमाल बांधवांनी रोखले. कामास अडथळा ठरणारे हे बांधकाम जोवर बंद होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा हमालांनी दिला. अखेर ...
कृष्णा नदीवरील ९० वर्षांच्या ऐतिहासिक आयर्विन पुलाला पर्यायी पूल उभारण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने गती दिली आहे. पांजरपोळ व टिळक चौक या दोन्ही ठिकाणाहून पर्यायी पूल जोडला जाणार ...
महापालिका स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी १२८ कोटींच्या कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या प्रस्तावात अतिथिगृह व प्रसुतिगृहाच्या जागेत व्यापारी संकुल, बहुमजली पार्किंग, मटण व मच्छी मार्केट, अद्ययावत भाजी मंडई, रस्ते, शामरावनगरातील पाणी निचरा करण् ...
शित्तूर-वारुण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या रुग्णवाहिकेची अवस्था ही सध्या ‘दे धक्का’ बनली आहे. आरोग्य विभागाच्यावतीने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे ...
पारे (ता. खानापूर) येथील राजवर्धन पाटील मुलांचे बालगृहातील बोगस पटसंख्येचा अहवाल शासनाला सादर करु नये, यासाठी जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा गोरख पवार यांना दोन लाखाची लाच ...
पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अखिलेश ऊर्फ सैफअली सरदार मगदूम (वय २२, दत्तनगर, बामणोली, ता. मिरज) याचा काठीने बेदम मारहाण करुन खून करण्यात आला. कुपवाड-बुधगाव रस्त्यावर अजिंक्यनगर येथे शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी चार संशयिता ...
पाचपैकी तीन राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसने मिळविलेल्या यशानंतर सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते चार्ज झाले असले तरी, सोबतीला गटबाजीही तितक्याच उत्साहाने रिचार्ज होताना दिसत आहे. वाढती गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि नेतृत्वहीन झालेल्या सा ...
ऊस वाहतूक करताना बैलांना चाबकाचे फटके मारु नका, असे सांगण्यास गेलेल्या प्राणीमित्रांवर बैलगाडीवानांनी कोयत्याने हल्ला केला. यामध्ये मुस्तफा मुजावर (रा. पंचशीलनगर, रेपे प्लॉट, सांगली) हे जखमी झाले आहेत. जुना बुधगाव रस्त्यावर पंचशीलनगर रेल्वे गेटजवळ बु ...