शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून गेल्या चोवीस तासात चांदोली धरण, चरण, कोकरूड या तीन मंडल विभागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मांगले-काखे,कोकरुड-रेठरे, येळापूर-समतानगर पूल वारणा नदीच्या पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. चांदोल ...
सांगली येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर मंगळवारी प्राणीमित्रांना जखमी अवस्थेतील इजाट प्राणी आढळून आला. भिंतीला पडलेल्या एका भगदाडात लपलेल्या या इजाटला प्राणीमित्रांनी सुरक्षितपणे वनविभागाच्या ताब्यात दिले. ...
श्रीनिवास नागे । सांगली : लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभेच्या तयारीला लागलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांकडून सांगली जिल्ह्यातील जागावाटपावर अंतिम हात ... ...
महसूल विभागाच्या तलाठी आणि इतर कनिष्ठ कार्यालयात वजन ठेवल्याशिवाय सामान्य नागरिकांची कामे होत नसल्याच्या तक्रारी आहेत,येत्या महिन्याभरात यामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्हाला तुमच्या दारात यावे लागेल असा सज्जड इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार ज ...
पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सांगलीतील निसर्गरंग फौंडेशनकडून सलग तिसऱ्या वर्षीही सांगली ते पंढरपूर अशी 'निसर्गराया भेटूया चला विठ्ठल पेरूया' या निसर्गवारीची सुरवात झाली आहे. या निसर्गवारी दरम्यान १ हजार वृक्षांचे रोपणही केले जाणार आहे. ...
सांगली : शारीरिक क्षमतेची लोखंडासारखी महाकठीण परीक्षा घेणाऱ्या ऑस्ट्रियामधील ह्यआयर्नमॅनह्ण स्पर्धेत बाजी मारत सांगलीच्या स्वप्नील कुंभारकर या खेळाडुने हा ... ...