खरीप हंगाम २०१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम तारीख २४ जुलै आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी केवळ ६ दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभा ...
ग्रीस येथे दिनांक 20 जुलै 2019 रोजी होणाऱ्या 44 कि.मी. हील मॅरेथान मध्ये सहभागी होण्यासाठी टेंभू उपसा सिंचन विभाग, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे चे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार रवाना झाले. ...
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर वंचित मतदारांसाठी मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत येत्या दि. २०, २१, २७ आणि २८ जुलै या सुटीच्या दिवशी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम ...
कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील विजय राजाराम पाटील यांनी नागाला अमानुष पध्दतीने हाताळून त्याचे व्हीडिओ शुटींग करुन प्रदर्शन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उप वन संरक्षक वन विभाग, सांगली यांच्यामार्फत देण्यात आली. ...
टेंभूचे पाणी पिण्यासाठी व शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी आंदोलन करण्यात येत आहे तसेच टेंभू पाणी योजनेचा जोपर्यंत लाभ येथील शेतकºयांना मिळत नाही, तोपर्यंत आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, ...