इस्लामपूर (ता. वाळवा) येथील डॉ. व्ही. एस. नेर्लेकर मूकबधिर शाळेच्या चौकशीमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे कारवाई करण्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अपंग कल्याण आयुक्तांकडे पाठविला होता. त्याआधारे नेर्लेकर ...
जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला, तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. दरवर्षी मेमध्ये उन्हाळी पाऊस होत असल्यामुळे मशागती करून दि. १५ जूननंतर पेरणीस सुरुवात होते. पण, यावर्षी उन्हाळी पाऊस झाला नसल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच झाल्या नाहीत. ...
बुधगाव (ता. मिरज) येथे चोरट्याने घर फोडून ६३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत राहुल महादेव बेंद्रे (वय २७, रा. लक्ष्मीनगर, बुधगाव) यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. ...
हरिपूर रस्त्यावरील अपघातानंतर ट्रक क्लिनरच्या खून प्रकरणातील संशयितांच्या नातेवाईकांनी एकाला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सोमवारी रात्री पावणेदहा वाजता घडला. याप्रकरणी बाबासाहेब शबुद्दीन मुल्ला (वय ५०, रा. शंभर फुटी रोड एमएसईबीच्य ...
सोमवारी सायंकाळपासून इस्लामपूर येथून हरवलेला वरद बाळासाहेब खामकर (वय १०) मंगळवारी रात्री इस्लामपूर पोलिसांच्या अथक प्रयत्नाने सापडला आहे. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी ही माहिती दिली. ...
उन्हाच्या आगीने भाजून निघालेली धरणी, फोंड्या माळरानावर चारा आणि पाण्यासाठी हंबरडा फोडणारी जितराबं, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आ-वासून आभाळाकडे आस लावून बसलेला बळीराजा खरिपाच्या पेरणीसाठी तू ये रे पावसा...म्हणून आर्त हाक देत आहे. हजारो हेक्टर ...