सांगली महापालिकेच्या सत्तेची चावी हाती ठेवण्यासाठी सत्ताधारी भाजपची धावपळ सुरू असताना, आता विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने नगरसेवक फोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
तालुका पातळीवर अनेक फ्रॅन्चाईझी कंपन्या कार्यरत राहतील. वीज वितरण क्षेत्र खासगी भांडवलदार आणि कॉपोर्रेट कंपन्यांना देऊन खासगीकरण करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात सतत होत आहे. तरीही मुंब्रा-शिळ-कळवा आणि मालेगाव विभागाचे वीज वितरण क्षेत्र खासगी भांडवलदार व ...
खानापूर तालुक्यातील हिवरे येथील तिहेरी खून प्रकरणी सुधीर सदाशिव घोरपडे (वय २४) आणि रवींद्र रामचंद्र कदम (वय २३) या दोघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा मंगळवारी सुनाविण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी हा निकाल दिला. सरकारपक्षातर् ...
महापुरात पशुधनाची हानी झाल्याने जिल्ह्यात दूध उत्पादन प्रतिदिन तीन लाख लिटरने घटले आहे. जिल्ह्यात सुमारे ४० हजार गाई, म्हैशी अशी पाळीव जनावरे असून, महापुरात जनावरांचा मृत्यू व चारा टंचाईमुळे दूध उत्पादन घटल्याची माहिती दुग्धविकास अधिकारी अरुण चौगुले ...
या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या मैदानाचा शुभारंभ श्रीफळ वाढळून भगवान लोके यांच्या हस्ते झाला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्याची नाणेफेक नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आली. हा सामना यंगस्टार' ब ' विरूध्द पाटेश्वर कुडाळ या दोन संघात झाला ...
आष्टा तालुका होण्यासाठी हे पहिले पाऊल पडले. वैभव शिंदे यांना भाजप शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संचालक पद दिले. अशा परिस्थितीतही आष्टा पालिकेतील सत्तेतील विलासराव शिंदे यांना मानणारा गट जयंत पाटील यांच्यासोबतच राहिला. विधानसभा निवडणुकी ...
आजवर महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात सरडे व पालींच्या बावीस प्रजाती जगासमोर आणल्या आहेत. गेल्याच आठवड्यात तमिळनाडूमध्ये दोन नव्या प्रजातींची संशोधन पत्रिका प्रसिद्ध झाली आहे. ...