सांगली शहरातील आयर्विनच्या पर्यायी पुलाची जागा बदलण्याबाबत शासनपातळीवर चाचपणी केली जात आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडील निवृत्त अधिकाऱ्यांचे मतही विचारात घेतले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतरच जागा बदलायची की आहे तिथेच ...
कोरोना व्हायरस व कोंबड्या यांचा काहीही संबंध नाही. कोणताच व्हायरस 56 डिग्री तापमानाच्यावर तग धरू शकत नाही. आपल्याकडे कोणतेही मांस हे शिजवूनच खाल्ले जाते. त्यामुळे सदर अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय धकात ...
पाचवे शिवभोजन केंद्र मिरज रेल्वे स्थानक परिसरात हॉटेल व्यंकटेश्वर येथे दि. 9 मार्च पासून सुरू करण्यात आले. पाचव्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन आमदार सुरेश खाडे यांच्याहस्ते करण्यात आले. ...
अचानक उद्भवलेली आर्थिक अडचण सोडविण्यासाठी सावकारांकडून कर्ज घेण्याची पध्दत सोयीस्कर वाटत असली तरी, सावकारांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याने, व्याज भरून भरून कर्जदार बेजार झाला आहे. त्यामुळे हजारो रूपयांच्या कर्जासाठी लाखो रूपयांचे व्याज दिल्य ...
असंघटीत कामगारांकरीता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व लघु व्यापाऱ्याकरीता राष्ट्रीय निवृत्ती योजना या दोन योजनांच्या जनजागृतीसाठी दिनांक 5 मार्च 2020 रोजी उद्योग भवन सभागृह, विश्रामबाग, सांगली येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ...