सांगलीतील एका कुटुंबाने हा आनंदाचा सोहळा साजरा करत असताना चक्क लग्नपत्रिकेमध्ये ‘नरेंद्र मोदी यांना मत हाच आमचा आहेर’ असे नमूद करत अनोखी शक्कल लढवली आहे. ही पत्रिका सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड होत असून नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे. ...
तिसऱ्या टप्प्यात येणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवारी निश्चिती झाली नसली तरी, गेले दोन दिवस मुंबईत झालेल्या बैठकीत रणनीती निश्चित करण्यात आली आहे. केेंद्रीय पातळीवरील ...
पेठ (ता. वाळवा) येथील श्री मल्हारी माणकेश्वर यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण व पेठ गावचा मल्ल विवेक नायकल याने एकलंगी डावावर ...
गेल्या तिनशे दिवसांपासून स्वच्छता अभियान राबवीत विविध उपक्रमांनी शहराच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम निर्धार संघटनेने सुरु केले आहे. आता खराब टायरीतून शहर सुशोभीकरणाची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. ...
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्राबल्य असले तरी इचलकरंजी शहरात मात्र कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या पाठिंब्यावर मिळणाऱ्या मतावरच खासदार राजू शेट्टी ...
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरज तालुक्यात भाजपने जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळविले होते. गेल्या पाच वर्षात भाजपने ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत यश मिळविल्याने, भाजपला टक्कर देणे काँग्रेस ...