शहर स्वच्छतेचा एक वर्षाचा ठेका देण्यात आला. या वर्षाच्या कालावधित स्वच्छतेच्या ठेक्याविरोधात नागरिकांसह, नगरसेवकांतून तीव्र संताप व्यक्त झाला. सर्वच स्तरातून ठेक्याला विरोध असतानाही, वर्षाच्या ठेक्याला दीड वर्षापर्यंत मुदतवाढ देण्याचा कारनामा पालिकेत ...
मिरज : मिरज-पुणे रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचे काम पूर्ण झालेल्या ताकारी-शेणोलीदरम्यान १६ किमी दुहेरी रेल्वेमार्गाची चाचणी रेल्वेचे सुरक्षा आयुक्त ए. ... ...
राज्यात माणसे आणि जनावरांच्या घशाला कोरड पडली आहे. ६२०० टॅँकर सुरू आहेत. मात्र लवादाने महाराष्टच्या वाट्याला दिलेले कृष्णा आणि गोदावरीचे पाणी या सरकारला अडवता आलेले नाही. ...
‘आम्ही ठरवलंय!’, ‘आमचं ठरलंय!’, ‘आमचं फिक्स आहे!’, ‘आमचं जनतेनं ठरवलंय!’ या चार घोषवाक्यांची शिराळा विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. चार प्रमुख नेत्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात फलक लावून, ...
शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा आदेश ३१ मे रोजी महसूल व वन विभागाने दिला होता. याला पंचवीस दिवस उलटून गेले तरीही जत तालुक्यात शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू झालेली नाही. त्या सुरु होतील का, असा प्रश्न पशुपालकांना पडला ...
केवळ शांततेचा संदेश देत श्रीनगर ते कन्याकुमारी असे ३ हजार ६५८ किलोमीटरचे अंतर धावत पार करण्याचा उपक्रम राजस्थानच्या सुफिया खानने सुरू केला आहे. मंगळवारी सांगलीत तिचे शहीद अशोक कामटे ...
मान्सूनपूर्व पावसाचा जोर नसल्यामुळे आणि मान्सूनचे आगमन लांबल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. सध्या पावसाळा असतानाही जिल्ह्यातील १८५ गावांसह १३०० वाड्या-वस्त्यांवरील चार लाख ३२ हजार लोकसंख्येला २२१ टँकरने पाणीपुरवठा केला जात ...
ग्रामीण दुर्गम भागामध्ये बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची प्रॅक्टीस सुरू असण्याची शक्यता असून अशा ठिकाणी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतर्क राहून तपासण्या कराव्यात. तसेच अशा व्यावसायिकांविरूध्द आलेल्या तक्रारींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशा सूचना अप्प ...