सांगली जिल्ह्यात परदेशवारी करुन आतापर्यंत 535 व्यक्ती आलेल्या आहेत. यापैकी 37 व्यक्ती आसोलेशन कक्षात दाखल असून या सर्व व्यक्तींचे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 22 जणांचे स्वाब निगेटीव्ह असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. ...
कोरोनाविरोधातील लढ्याला आता विविध मार्गाने बळ मिळत आहे. मास्ट, सॅनिटायझर वाटप करण्याबरोबरच जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाने छत्रपती शिवरायांची शत्रूशी लढण्याची अनोखी निती आपण महाराष्ट्रातील मावळ््यांनी ...
नेपाळहून आलेले दोघेजणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. तरीही हे दोघे घरातून निघून गेल्याची घटना कर्नाळ (ता. मिरज) येथे घडली आहे. या दोघांवर सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जगात थैमान घालत असलेल्या कोरोना या रोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिक व प्रशासनात काम करत असलेल्या लोकांच्या आरोग्यचा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनमार्फत प्रशासनातील लोकांना मास्कवाटप करण्यात आले. ...
प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 नुसार कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त मिरज यांनी दिली. ...
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागरिकांनी कोणत्याही प्रकारे गर्दी केल्यास व अनावश्यक घराबाहेर पडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. ...