लेखक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समितीच्यावतीने रविवारी सांगलीत विचारदर्शन प्रबोधन रॅली काढण्यात आली. शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. ...
सांगली जिल्ह्यात ८२६ एसटी बसेसपैकी दहा वर्षावरील १९१ बसेस असून, या कालबाह्य गाड्यांमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांच्या विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे कालबाह्य बसेस प्रवाशांच्या सेवेत ठेवायच्या, य ...
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून डॉक्टरांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. इतर उपक्रमांबाबत ‘आयएमए’ सांगलीचे अध्यक्ष डॉ. रणजितसिंह जाधव यांच्याशी केलेली बातचित . ...
गेली २७ वर्षे आटपाडीत पाणी संघर्ष परिषद होत आहे. तिसरी पिढी चळवळीत सहभागी झाली तरीही, आताच्या चौथ्या पिढीला चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले जात आहे. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 7.98 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
सांगली मिरज कुपवाड परिसरातील एम. आय. डी. सी. क्षेत्रात अंतर्गत रस्ते, प्रलंबित सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, खोक्यांचे अतिक्रमण, कचरा संकलन, वीजप्रश्न, पथदिवे, फायर स्टेशन यासह अनेक समस्या प्रलंबित आहेत. औद्योगिक वसाहतीमधील अशा समस्यांची सोडवणूक करून ...
सांगली शहरातील उपनगरांसह बुधगाव येथे एकाच रात्रीत १५ दुकाने फोडत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. शहरातील यशवंतनगर, रामकृष्णनगरसह बुधगाव (ता. मिरज) येथे ही घटना घडली. सर्वच ठिकाणी एकाच प्रकारे दुकानांचे शटर उचकटून दुकाने फोडण्यात आल्याने, एकाच टोळीने चोरीचे ...
इस्लामपूर येथील व्ही. एस. नेर्लेकर मूकबधिर विद्यालयातील कारभाराची चौकशी करावी, तसेच याप्रकरणी प्रशासनाकडून कारवाईला टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ विद्यालयाचे कर्मचारी जयवंत जाधव यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. विद ...