पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, खते व पाण्याच्या योग्य मात्रेच्या अभावामुळे जत पूर्व भागातील बेदाण्यात मोठ्या प्रमाणात फोलपटे तयार झाली आहेत. पाणी टंचाईमुळे द्राक्षे लवकर शेडवर टाकावी लागली. ...
आधुनिक गॅझेट आणि मोबाईलच्या व्हर्च्युअल विश्वात रमणाºया विद्यार्थ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी नगर वाचनालयाने विद्यार्थ्यांसाठी खास मोफत बाल विभाग सुरू ...
महापालिकेच्या घरपट्टी विभागाने यंदा विक्रमी वसुली केली असून ४६ कोटी ११ लाख रुपयांचे उत्पन्न मार्चअखेरीपर्यंत या विभागातून जमा झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ६ कोटी २७ लाख रुपयांची वाढ ...
हळदीसाठी संपूर्ण भारतात प्रसिध्द असलेल्या सांगली बाजारपेठेतील हळदीच्या उलाढालीत यंदा चांगलीच वाढ झाली आहे. चांगला दर, पारदर्शी व्यवहार व मालासही मागणी मोठी असल्याने यंदा स्थानिकसह परपेठेतील हळदीची आवक वाढली आहे. ...
तासगाव तालुक्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे अनेकांच्या घरांचे पत्रे उडाल्याने, प्रापंचिक साहित्य विस्कटून अनेकांचे संसार मोडून पडले. त्यामुळे तालुक्याला सुमारे ५० लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात येणारे आणि बाहेर जाणाºया रस्त्यावर सध्या पोलिसांकडून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीदरम्यान पोलिसांना फक्त दारूसाठाच सापडत असल्याचे समोर येत आहे. ...