कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत अडकलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्यातून अनेकांनी पुढाकार घेतला आहे़ काही सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी समोर येत पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली असून, थेट आर्थिक स्वरुपात तस ...
सहा दिवसात ‘वन मॅन आर्मी’ बनून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावलेले मदने पूरग्रस्तांसाठी देवदूत बनून राहिले. या मदतीवर जीव ओवाळून टाकला तरी कमी पडेल, अशा प्रतिक्रिया त्यांनी वाचविलेल्या पूरग्रस्तांमधून व्यक्त होत आहे. ...
सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण 104 पूरबाधित गावांतील सुमारे 34 हजार 593 कुट ...