शहरातील पुराने दम टाकला आहे. टिळक चौक, कोल्हापूर रोड या दोन्ही रस्त्यांवरील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरू झाली आहे. बायपास रस्त्यावर मात्र अद्याप पाणी आहे. ...
पूरग्रस्तभागातील मदत छावण्यांमधील रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांना जीवरक्षक औषधे आरोग्य विभागामार्फत मोफत दिली जात आहेत. छावण्यांमध्ये जाहिर आवाहन करून ज्यांना या आजाराच्या गोळ्या सुरू आहेत त्यांना त्याचे वाटप केले जात आहे. मदत छावण्यांमध्ये तपासणी केल ...
सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाधित झालेल्या गावांतील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी स्वच्छता व आरोग्य विषयक समुचित उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद अधिनस्त विविध विभागा ...
अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सांगलीतील २६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी पूरग्रस्त जनतेला शुद्ध व गुणवत्तापूर्वक दर्जाच्या जीवनावश्यक वस्तू, दूध व पाण्याचा पुरवठा हा रास्त व किफायतशीर किंमतीत करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहा ...
सांगली जिल्ह्यात पुराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर लोकांना स्थलांतरीत होण्याची वेळ आली असून, पूरग्रस्तांवर उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. चार तालुक्यांमध्ये 14 हजार 891 लोकांवर औषधोपचार करण्यात येत आहे. ...
अनेकांना पुनर्वसन केंद्रात केवळ शांत बसण्याखेरीज कोणताही पर्याय राहिला नाही. शहराला संकटातून मुक्त करण्याची दुवा मागून त्यांनी सोमवारी ईदची नमाज अदा केली. ...