कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आणि लोकांच्या आरोग्यासाठी रात्रं-दिवस पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत, मात्र त्यांच्याच आरोग्याचे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. ...
आधार कार्डच्या प्रमाणीकरणाअभावी सांगली जिल्ह्यातील ३ हजार ७१0 शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागले आहे. महाविकास आघाडी सरकारने राबविलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात रेंगाळल्याने वंचित शेतकऱ्यांमधू ...
कोरोनामुळे फिजिकल डिस्टन्सिंग महत्त्वाचे आहे. त्यामुळे पूर आल्यानंतर कशाप्रकारे फिजिकल डिस्टन्सिंग पाळून नागरिकांनी एकमेकाला मदत करावी, नियमांचे कसे पालन करावे, यावर सध्या नागरिकांना माहिती देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी बुधवारी अग्निशमन विभागाचे पथ ...
पन्नास किलोच्या पोत्याला दोनशे रुपये वाहतूक भाडे सांगितले आहे. लावणीपासून काढणीपर्यंतचा व पुन्हा बाजारपेठेत माल पोहोचवेपर्यंतचा खर्च काढल्यास, हाती काय? हा प्रश्न शेतकºयांना भेडसावत असल्यानेच पाटील यांनी रताळ्याचे काढणीला आलेले पीक शेतातच मुजविण्याचा ...
जैव वैद्यकीय कच-याचे निर्जंतुकीकरण करून कर्मचारी स्वतंत्र बॉक्समध्ये तो ठेवून देतो. त्यानंतर महापालिकेने नियुक्त केलेल्या सूर्या सेंट्रल ट्रीटमेंट फॅसिलिटी या संस्थेच्या स्वतंत्र वाहनातून हा कचरा प्रक्रिया केंद्रावर नेला जातो. तेथे तो नष्ट केला जातो. ...
सध्या सगळीकडे लॉकडाऊन थोडे शिथिल केले आहे. त्यामुळे लोक दैनंदिन व्यवहारासाठी बाहेर पडताना दिसून येत आहेत. परंतु अजून कोरोनाचा धोका संपलेला नाही. याअनुषंगाने जनजागृती करण्यासाठी तासगाव येथील युनायटेड बीएएमएस डॉक्टर्स संघटनेतर्फे संघटनेचे संस्थापक अध्य ...
प्रधानमंत्री सुरक्षा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सर्वांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. या योजना बँका व पोस्ट आॅफिसमार्फत गरीब व वंचितांसाठी राबविल्या जातात. या योजनांचे ३१ मेपर्यंत नुतनीकरण होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत ...
सांगली जिल्ह्यात बुधवारी आलेल्या अहवालानुसार चारजणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुलतानगादे (ता.खानापूर), नृसिंहपूर (ता. कवठेमहांकाळ), करूंगली (ता. शिराळा) आणि आंबेगाव (ता. कडेगाव) येथील रूग्णांचा यात समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरो ...