लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

महिला अधिकाऱ्यास सांगली महापालिकेत बिल्डरची दमदाटी - Marathi News | Builder's throat for female officer | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महिला अधिकाऱ्यास सांगली महापालिकेत बिल्डरची दमदाटी

आहे. बेकायदेशीर बांधकामावर नगररचना अधिनियमानुसार कारवाई करावी. बेकायदेशीर बांधकामे करणा-या बिल्डरवर कारवाई करून त्याचा परवाना रद्द करावा, अशी मागणी केली. समितीचे रवींद्र चव्हाण, तानाजी रुईकर, तानाजी सावंत, शकील शेख, गणेश स्वामी, सुशील माळी, संतोष कद ...

खड्डे मुजविण्याच्या नावाखाली इस्लामपुरात केवळ निकृष्ट पॅचवर्क - Marathi News | Poor patchwork in Islamabad, | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खड्डे मुजविण्याच्या नावाखाली इस्लामपुरात केवळ निकृष्ट पॅचवर्क

सततचा पाऊस आणि महापुराचा फटका बसल्यानंतर अद्याप सुरु असलेल्या अवकाळीच्या दणक्याने रस्त्यांची दयनीय अवस्था बनली आहे. ग्रामीण भागासह शहरातील रस्तेही पूर्णपणे उखडले आहेत. या रस्त्यांवर खड्ड्यांची मालिकाच तयार झाली आहे. अशावेळी या रस्त्यांची पुनर्बांधणी ...

मिरजेत खणीत हजारो मासे मृत्युमुखी - Marathi News | Thousands of fish die in Mirajet mine | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत खणीत हजारो मासे मृत्युमुखी

मिरजेतील संजय गांधीनगर येथील काळ्या खणीत दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. मृत माशांमुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. खणीत मासेमारी करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी येथील नागर ...

सांगलीत आरटीओनी जप्त केलेल्या रिक्षा सडल्या - Marathi News | The rickshaws seized by the RTO in Sangli were destroyed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत आरटीओनी जप्त केलेल्या रिक्षा सडल्या

वेगवेगळ्या कारवायांमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केलेल्या पाचशेहून अधिक रिक्षा दोन वर्षांहून अधिक काळ पडून आहेत. त्यातील निम्म्या रिक्षा महापुरात बुडाल्याने सडल्या आहेत, तर उर्वरित रिक्षा वापराअभावी गंजू लागल्या आहेत. यामुळे रिक्षा व्यावसायि ...

दारूसाठी पैसे देण्यास नकार; व्यसनी मुलाकडून आईचा खून - Marathi News | Mother's murder by addicted child | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दारूसाठी पैसे देण्यास नकार; व्यसनी मुलाकडून आईचा खून

श्रीकांत जाधव याच्या वडिलांचे निधन झाले आहे. अडीच वर्षापूर्वी तो वडापच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता. परंतु त्यानंतर तो व्यसनाधीन झाल्यामुळे त्याला कोणीही कामावर घेत नव्हते. ...

सांगलीत आरटीओनी जप्त केलेल्या रिक्षा सडल्या : पाचशेहून अधिक रिक्षा दोन वर्षे पडून - Marathi News | The rickshaws seized by the RTO in Sangli were destroyed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत आरटीओनी जप्त केलेल्या रिक्षा सडल्या : पाचशेहून अधिक रिक्षा दोन वर्षे पडून

सांगलीत महापूर काळात एसटी आगारात चार फुटांहून अधिक पाणी साचले होते. त्यामध्ये रिक्षांची धूळदाण झाली. बॉडी, इंजिन, कोचिंगसह दिव्यांची वासलात लागली. रिक्षाचालकांना लाखोंचा फटका बसला. ...

मुलांसाठी चाचा नेहरू बाल महोत्सव अत्यंत उपयुक्त : शितल केस्तीकर - Marathi News | Uncle Nehru Children's Festival extremely useful for children: Sheetal Kestikar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुलांसाठी चाचा नेहरू बाल महोत्सव अत्यंत उपयुक्त : शितल केस्तीकर

अनाथ, निराधार, निराश्रीत, उन्मार्गी व संस्थाबाह्य मुले यांच्यामध्ये एकमेकांस आदर, बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी तसेच त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सव अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन बाल न्याय मंडळाच्या अध्य ...

मिरजेत नवीन भाजीमंडईचे काम रखडणार - Marathi News | The new vegetable will be kept in Mirajat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत नवीन भाजीमंडईचे काम रखडणार

मिरजेतील १३ कोटी खर्चाची भाजी मंडई उभारणीसाठी ठेकेदाराने काम सुरू केले आहे. मात्र खंदकातील भाजी मंडईकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, काम थांबविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्याने भाजी मंडईचे काम आणखी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...