पालकमंत्री जयंत पाटील यांनी विशेष प्रयत्न करून ठाणे, धुळे, वर्धा, मुंबई महानगरपालिका, पीएम केअर, नारायण हॉस्पीटल बेंगलुरू, टाटा ट्रस्ट आदि विविध ठिकाणी सातत्याने संपर्क व पाठपुरावा करून सांगली जिल्ह्यासाठी ७४ व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले. ...
सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. वाढती रुग्णसंख्या व मृत्यू दर पाहता संपूर्ण जिल्हा १४ दिवसासाठी लॉकडाऊन करावा अशी मागणी सोमवारी व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली. ...
मिरज तालुक्यातील दुधगाव येथे कुटुंबातील पाचजणांना कोरोनाचे निदान झाल्याच्या चिंतेतून ५६ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर काहीच वेळाने मिरज येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या व्यक्तीच्या मुलाचाही मृत्यू झाल्याची दुर्द ...
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असून रविवारी ७६३ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २७ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात ३३७ नवे रुग्ण आढळले असून रविवारी दिवसभरात ३६३ ...
सांगली जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने गंभीर रूग्णांवर उपचारासाठी व्हेंटिलेटरची कमतरता पडत होती. आता जिल्ह्याकरिता शासनाकडून तसेच इतर विविध ठिकाणाहून ७४ व्हेंटिलेटर्स प्राप्त झाले आहेत. ...
महापालिकेच्या आदिसागर कोविड हेल्थ सेंटरमध्ये कोरोना रुग्णांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ३०८ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, त्यापैकी १६७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या कोविड सेंटरमधील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, ही फार मोठ ...
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अनेक परिचित व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यात तब्बल 7 आमदारांना कोरोना झाला असून अनेक दिग्गज नेत्यांनाही लागण झाली आहे. ...