घरभर पसरलेली घाण, तीन-तीन फुट मातीचा थर आणि बुडालेला संसार बघतानाच काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी भाविकांना गणेशमूर्ती देणार कशी याची चिंता या त्यांना लागून राहिली होती. ...
महापालिका क्षेत्रासह लगतच्या भागातील सेवा बंद केलेल्यांसह नवीन वैद्यकीय व्यावसायिकांनी या सेवेकडे पाठ फिरविली असल्याने महापालिका आणि लगतच्या औद्योगिक कामगारांना चांगली सेवा मिळणे आता कठीण होणार आहे़ ...
जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जीवनचरित्र लोकांसमोर येऊन त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा. - सतीश चौगुले --चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद ...
कडेगाव तालुक्यातील पाडळी येथील संतप्त महिलांनी एल्गार पुकारत अवैध दारू विक्री अड्ड्यावर थेट हल्ला चढवत तेथील दारूच्या बॉक्समधील बाटल्या फोडून संताप व्यक्त केला. ...
रेवदंडा. ता.अलिबाग. जि.रायगड येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शनिवारी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त गावे आणि शहरांची स्वच्छता करण्यात आली. ...
कृष्णा नदीला महापूर आला... मगरीने हल्ला केला... असे कोणतेही कारण असो, नागठाणे ते डिग्रज बंधारा या तीस किलोमीटरच्या नदीकाठच्या गावांतून एकाच व्यक्तीला फोन लावला जातो आणि काही कालावधितच हा जिगरबाज बोट घेऊन हजर होतो. नितीन गुरव हे त्याचे नाव. ...