लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Sangli: अथणी तालुक्यात आई, मुलाचा निर्घृण खून; नेमकं कारण अस्पष्ट - Marathi News | Brutal murder of mother, son in Athani taluka sangli, reason unclear | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अथणी तालुक्यात आई, मुलाचा निर्घृण खून; नेमकं कारण अस्पष्ट

कोडगानूर येथील शेतातील घरात घडला प्रकार ...

Sambhaji Bhide Guruji: संभाजी भिडे गुरुजी यांच्या पायाचा कुत्र्याने घेतला चावा, सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु - Marathi News | Sambhaji Bhide Guruji attacked by a dog in Sangli treatment is underway at government hospital | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संभाजी भिडे गुरुजी यांच्या पायाचा कुत्र्याने घेतला चावा, शासकीय रुग्णालयात उपचार सुरु

Sambhaji Bhide Guruji: जेवण आटोपून घरी निघत असताना घडला प्रकार ...

मगरीचा जलतरणपटूवर जबरी हल्ला; प्रसंगावधान राखून केली जबड्यातून सुटका - Marathi News | crocodile attacks swimmer in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मगरीचा जलतरणपटूवर जबरी हल्ला; प्रसंगावधान राखून केली जबड्यातून सुटका

जोरदार प्रतिकार पाहून मगर गायब झाली. तेव्हा जाधव सुरक्षित बाहेर आले. ...

कृष्णा नदीत पोहायला गेलेल्या जलतरणपटूवर मगरीचा हल्ला, सांगलीकरांमध्ये घबराट! - Marathi News | Sangli: Crocodile attacks on swimmer In Krishna River | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा नदीत पोहायला गेलेल्या जलतरणपटूवर मगरीचा हल्ला, सांगलीकरांमध्ये घबराट!

सांगलीत नदीत पोहायला गेलेल्या एका जलतरणपटूवर मगरीने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. ...

Jamin Mojani : आता नकाशा आणि सातबारावरील जमिनीचे क्षेत्र जुळणार; राज्यात ई-मोजणीचे मोठे यश - Marathi News | Jamin Mojani : The map and the area of land on the Satbara will be matching; e mojani big success in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jamin Mojani : आता नकाशा आणि सातबारावरील जमिनीचे क्षेत्र जुळणार; राज्यात ई-मोजणीचे मोठे यश

jamin e mojani 2.0 राज्यात जमिनींच्या मोजणीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या ई-मोजणी 'व्हर्जन २'मुळे मोजणीला वेग आला आहे. एकट्या मार्च महिन्यात राज्यात तब्बल ३९ हजारांहून अधिक विक्रमी मोजणी झाल्या आहेत. ...

उसाचे पैसे न देणारे राज्यातील ३३ कारखाने साखर आयुक्तांच्या रडारवर; काय होणार कारवाई? - Marathi News | 33 sugar factories in the state on the Sugar Commissioner's radar for not paying sugarcane frp; What action will be taken? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाचे पैसे न देणारे राज्यातील ३३ कारखाने साखर आयुक्तांच्या रडारवर; काय होणार कारवाई?

Sugarcane FRP 2024-25 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे न देणाऱ्या राज्यातील १५ साखर कारखान्यांवर मागील महिन्यात आरआरसीची कारवाई केली असताना आता ३३ साखर कारखाने साखर आयुक्तांच्या रडारवर आहेत. ...

कवठेमहांकाळ तालुक्यातील कुचीजवळ भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, ११ जण जखमी - Marathi News | accident near Kuchi in Kavathemahankal taluka; One woman died, 11 people were injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कवठेमहांकाळ तालुक्यातील कुचीजवळ भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, ११ जण जखमी

कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे टॅम्पो व ट्रकच्या भीषण अपघातात मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील मजुरीसाठी गेलेल्या रेखा कांबळे या महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ...

तब्बल ८४ लाखांचा अमली पदार्थाचा साठा नाश - Marathi News | drug stockpile worth rs 84 lakh destroyed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तब्बल ८४ लाखांचा अमली पदार्थाचा साठा नाश

१९८६ पासूनचा मुद्देमाल : गांजा, ब्राऊन शुगरसह काेकेनचा समावेश ...