लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

पाणी पिण्याचा बहाणा करुन घरी गेला; ओळखीचा फायद घेत विवाहित महिलेवर बलात्कार केला - Marathi News | Taking advantage of the identity, he raped a married woman in sangli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाणी पिण्याचा बहाणा करुन घरी गेला; ओळखीचा फायद घेत विवाहित महिलेवर बलात्कार केला

सांगलीमधील घटना ...

शोले स्टाईल: कडेगांव तहसील कार्यालयावरून उडी मार आंदोलन सुरू  - Marathi News | Sholay style: Jumping agitation started from Kadegaon tehsil office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शोले स्टाईल: कडेगांव तहसील कार्यालयावरून उडी मार आंदोलन सुरू 

नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीची मागणी  ...

गणेशभक्तांच्या मदतीला धावली खाकी वर्दी! पोलीस अधिक्षकांकडून दखल; कर्मचाऱ्याचा सत्कार - Marathi News | Khaki uniforms rushed to the aid of Ganesh devotees! Notice from the Superintendent of Police; Staff felicitations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गणेशभक्तांच्या मदतीला धावली खाकी वर्दी! पोलीस अधिक्षकांकडून दखल; कर्मचाऱ्याचा सत्कार

Police News : गणेश विसर्जनामुळे शहरातील प्रमुख मार्गावर आणि विशेषत: नदीकाठावर मोठी गर्दी असते. अशावेळी वाहतूक नियोजनासह गर्दी होणार नाही यासाठी यंदा सर्वच ‘स्पॉट’वर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...

कोयना धरणातून 38,631 क्युसेस पाण्याचा विसर्ग, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Discharge of 38,631 cusecs of water from Koyna Dam, alert to riverside villages | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोयना धरणातून 38,631 क्युसेस पाण्याचा विसर्ग, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

वारणा धरणातून 8 हजार 205 क्युसेस पाण्याचा विसर्ग ...

सांगलीत चारचाकीने घेतला पेट; पाण्याचा फवारा मारून आग विझविण्यात यश - Marathi News | Sangli took a four-wheeler; Success in extinguishing fire by spraying water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत चारचाकीने घेतला पेट; पाण्याचा फवारा मारून आग विझविण्यात यश

शिंदे मळा येथे राहणारा अमृता सिताफे या रात्री अकराच्या सुमारास घरी निघाल्या होत्या. ...

राज्यपालांची फटकेबाजी; जयंतरावांची इच्छा म्हणून मी लगेच जाईन असे नव्हे! - Marathi News | The governor's blows; Jayantarao's wish is not that I will leave immediately! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यपालांची फटकेबाजी; जयंतरावांची इच्छा म्हणून मी लगेच जाईन असे नव्हे!

राज्यपालांची फटकेबाजी; मी महाराष्ट्रातून गेल्यास नुकसान ...

इस्लामपूर पालिकेचे वैभव साबळे नवे मुख्याधिकरी; विकास आघाडी आणि राष्ट्रवादीत समन्वय साधण्याचे आव्हान - Marathi News | Vaibhav Sable new head of Islampur Municipality; The challenge of coordinating the development front and the NCP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूर पालिकेचे वैभव साबळे नवे मुख्याधिकरी; विकास आघाडी आणि राष्ट्रवादीत समन्वय साधण्याचे आव्हान

मुख्याधिकारी अरविंद माळी हे काही महिन्यांचे पाहुणे ठरले.त्यांना आपल्या कामाची छाप दाखवता आली नाही. ...

युवापिढीला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे; राज्यपाल कोश्यारी यांचे आवाहन - Marathi News | Everyone should contribute to make the youth self-reliant; Governor Bhagat Singh Koshyari's appeal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :युवापिढीला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे; राज्यपाल कोश्यारी यांचे आवाहन

दिपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्त भागातील कुटुंबातील एक हजार मुलींना 50 हजार रुपयांच्या मुदत ठेव प्रमाणपत्र वितरण सोहळा कवठेपिरान रोड, कसबे डिग्रज येथे झाला यावेळी ते बोलत होते. ...