लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

साहेब.. तुम्ही सगळीकडे फिरता, सॅनिटायझर वापरा; चिमुकलीने दिला मंत्री जयंत पाटलांना सल्ला - Marathi News | The girl advised Minister Jayant Patil to use sanitizer | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साहेब.. तुम्ही सगळीकडे फिरता, सॅनिटायझर वापरा; चिमुकलीने दिला मंत्री जयंत पाटलांना सल्ला

सॅनिटाझर घ्या... मास्कचा वापर करा... काळजी घ्या,’ असा प्रेमळ सल्ला पालकमंत्री जयंत पाटील यांना गोटखिंडी येथील अंगणवाडीतील बालिका अर्षला सलमान पठाण हिने दिला. ...

corona virus : दहा प्रयोग होताच ‘तमाशा’वर पडला पडदा!, 'काळू-बाळू'सह दोनशे फड बंद - Marathi News | The tamasha closes again due to the increasing of corona | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona virus : दहा प्रयोग होताच ‘तमाशा’वर पडला पडदा!, 'काळू-बाळू'सह दोनशे फड बंद

सचिन लाड माधवनगर : तब्बल ५० वर्षे तमाशा क्षेत्रात हुकूमत गाजविणाऱ्या राज्यातील दोनशेहून अधिक तमाशा फडांना ‘कोरोना’चा फटका बसला ... ...

यशवंत कारखान्याच्या राजकीय संघर्षाची धुराडी नव्याने पेटली, खासदार व आमदार आमने-सामने - Marathi News | Dispute between MP Sanjay Patil and MLA Anil Babar over Yashwant Sugar Factory | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :यशवंत कारखान्याच्या राजकीय संघर्षाची धुराडी नव्याने पेटली, खासदार व आमदार आमने-सामने

गेल्या ९ वर्षांपासून न्यायालयीन लढाईत अडकलेल्या ‘यशवंत’च्या राजकीय संघर्षाची धुराडी मात्र यंदा पेटली आहे. ...

मिरज सिव्हिलमध्ये कोरोना कक्षात वैद्यकीय विद्यार्थ्यांचा धुडकूस, सामूहिक नृत्य व क्रिकेटचा रंगला सामना - Marathi News | Medical students in the Corona Room in Miraj Civil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज सिव्हिलमध्ये कोरोना कक्षात वैद्यकीय विद्यार्थ्यांचा धुडकूस, सामूहिक नृत्य व क्रिकेटचा रंगला सामना

सिव्हिलमध्ये एकाच वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी बाधित झाल्याने जिल्हा प्रशासन व सिव्हिल प्रशासनाची धावपळ उडाली. या सर्व विद्यार्थी व आंतरवासिता रुग्णांना आंतररुग्ण कक्षात उपचारासाठी दाखल केले आहे. ...

अंगाचा थरकाप उडवणारी घटना; रात्रीची वेळ, बिबट्याने सुमारे दीडशे मीटरपर्यंत दुचाकीचा केला पाठलाग - Marathi News | The leopard tried to attack the siblings between Kapuskhed and Nerle in Walwa taluka Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अंगाचा थरकाप उडवणारी घटना; रात्रीची वेळ, बिबट्याने सुमारे दीडशे मीटरपर्यंत दुचाकीचा केला पाठलाग

अचानक उसातून आलेल्या बिबट्याने अनिकेतच्या दुचाकीच्या दिशेने झेप घेतली. अनिकेतने प्रसंगावधान राखून दुचाकीचा वेग वाढवला. तरीही, बिबट्याने सुमारे दीडशे मीटरपर्यंत दुचाकीचा पाठलाग केला. ...

जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे वर्ग येत्या सोमवारपासून बंद - Marathi News | Classes I to VIII in the district will be closed from next Monday | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे वर्ग येत्या सोमवारपासून बंद

नववी व दहावीचे वर्ग मात्र सुरू राहणार आहेत. ...

दाट धुक्यात पाच तास हरवली सांगली, पादचारी, वाहनधारकांची कसरत - Marathi News | Dry with Sangli city and its environs in Miraj taluka today thick fog spread everywhere | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दाट धुक्यात पाच तास हरवली सांगली, पादचारी, वाहनधारकांची कसरत

हवामानात अचानक बदल होत आहेत. एकीकडे धुके, अंशत: ढगाळ वातावरण असताना पाराही घसरला आहे. ...

..म्हणून चुलत्यानेच केले पुतण्याचे अपहरण, नात्यातील एकाला दिली पाच लाखांची सुपारी - Marathi News | Kidnapping of nephew from Madgyal to grab dead brother property | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..म्हणून चुलत्यानेच केले पुतण्याचे अपहरण, नात्यातील एकाला दिली पाच लाखांची सुपारी

पृथ्वीराज शाळेत जाताना ‘आईकडे माडग्याळ गावी सोडतो’, असे सांगून चाैघांनी त्याचे अपहरण केले. ...