लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

सांगली: शिवसेना जिल्हाप्रमुखपदासाठी अनेकांची ‘फिल्डिंग’ - Marathi News | Many people are preparing for the post of Sangli Shiv Sena District Chief | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: शिवसेना जिल्हाप्रमुखपदासाठी अनेकांची ‘फिल्डिंग’

आनंदराव पवार यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने जिल्हाप्रमुखपद रिक्त झाले ...

आटपाडीच्या खिलार खोंडाला ५ लाख ११ हजाराची विक्रमी किंमत - Marathi News | Record price of 5 lakh 11 thousand for Khilar Khonda of Atpadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आटपाडीच्या खिलार खोंडाला ५ लाख ११ हजाराची विक्रमी किंमत

विक्रमी किमतीच्या या व्यवहारामुळे माणदेशातील शेतकऱ्यांना खिलार जनावरांच्या संगाेपनास प्राेत्साहन मिळणार आहे. ...

अलमट्टीतून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग, पुराचा धोका टाळण्यासाठी निर्णय - Marathi News | Discharge of one lakh 25 thousand cusecs of water from Almatti Dam started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अलमट्टीतून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग, पुराचा धोका टाळण्यासाठी निर्णय

कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेला मुसळधार पाऊस लक्षात घेऊन महाराष्ट्र जलसंपदा विभागाने कर्नाटकच्या जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. ...

मिशीला कट न मारल्याने सलून दुकानदारावर ब्लेडने वार, संशयित तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | Blade stabs saloon shopkeeper for not cutting mustache, charges filed against suspected youth in miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिशीला कट न मारल्याने सलून दुकानदारावर ब्लेडने वार, संशयित तरुणावर गुन्हा दाखल

‘थोडा वेळ थांब. एक गिऱ्हाईक करतो’ म्हटल्याने रागावलेल्या सोहेलने दगड मारून दुकानात खुर्चीच्या मागे लावलेला आरसा फोडला. याची विचारणा केल्यानंतर जाधव यांना ‘तू माझ्या मिशीला कट का मारला नाहीस’, असे म्हणत सोहेलने त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ व मारहाण केली ...

त्यांच्याकडे सातबारा असेल तर माझ्याकडे फेरफार!, अनिल बाबरांचा जयंत पाटलांना इशारा - Marathi News | If they have Satbara then I have a Modification, Anil Babar warning to Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :त्यांच्याकडे सातबारा असेल तर माझ्याकडे फेरफार!, अनिल बाबरांचा जयंत पाटलांना इशारा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुसंस्कारी नेते आहेत. त्यांच्या पक्षात आता बगलबच्च्यांची संख्या वाढली आहे. त्यांनीच हे शब्द जयंतरावांच्या तोंडी घातले असावेत ...

समुद्रस्नान जिवावर बेतलं, ओमानमध्ये समुद्रात सांगली जिल्ह्यातील जतचे तिघे बेपत्ता - Marathi News | Three people from Sangli district have gone missing in the sea in Oman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समुद्रस्नान जिवावर बेतलं, ओमानमध्ये समुद्रात सांगली जिल्ह्यातील जतचे तिघे बेपत्ता

अचानक एक माेठी लाट आल्याने शशिकांत म्हमाणे, त्यांची मुलगी श्रुती व मुलगा श्रेयस हे तिघेही समुद्रात बेपत्ता झाले. ...

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा जुगाड, बैलांच्या मानेवरील ओझे केलं हलकं - Marathi News | Engineering students at Rajarambapu Institute of Technology, Islampur build a bullock cart that reduces the burden on the oxen neck | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा जुगाड, बैलांच्या मानेवरील ओझे केलं हलकं

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बैलांच्या मानेवरील ओझे कमी करणारी बैलगाडी तयार करून शेतकऱ्यांना बैलपोळ्याची अनोखी भेट दिली ...

चांदोली धरण ५४.८३ टक्के भरले; धरण परिसरात सलग सहा दिवस अतिवृष्टी - Marathi News | Chandoli dam 54.83 percent full; Heavy rains for six days in a row in the dam area | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरण ५४.८३ टक्के भरले; धरण परिसरात सलग सहा दिवस अतिवृष्टी

गेल्या चोवीस तासांत ८८ मिलिमीटरसह एकूण ८०८ मिलिमीटर पाऊस झाला. ...