लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांत ८३ बोटी, ९१० लाइफ जॅकेट, नदीकाठच्या गावांसाठी विशेष नियोजन - Marathi News | 83 boats, 910 life jackets in flood affected villages of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांत ८३ बोटी, ९१० लाइफ जॅकेट, नदीकाठच्या गावांसाठी विशेष नियोजन

यंदा पुराचा धोका बसू नये यासाठी प्रशासनाने यापूर्वीच नियोजन केले आहे. ...

इस्लामपुरात तोफा धडाडण्याच्या अगोदरच थंडावल्या - Marathi News | Postponing the Local Self-Government Elections made the interested candidates quiet in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात तोफा धडाडण्याच्या अगोदरच थंडावल्या

जयंत पाटील यांची जयंत एक्स्प्रेस इच्छुक कार्यकर्त्यांनी फुल झाली होती. त्यानंतर शिवसेनेतील बंडाळीने महाविकास आघाडीला धक्का बसला. त्यामुळेच जयंत एक्स्प्रेसमधील काही डबे रिकामे झाल्याची चर्चा आहे. ...

मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचे उदात्तीकरण हटवा, संभाजी बिग्रेडची कुलगुरुंकडे मागणी - Marathi News | Delete glorification of Manusmriti from Open University curriculum, Sambhaji Bigrad demand to Chancellor | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचे उदात्तीकरण हटवा, संभाजी बिग्रेडची कुलगुरुंकडे मागणी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व रामदास यांचे गुरू-शिष्य संबंध जोडून मनुस्मृतीच्या उदात्तीकरण केले आहे ...

करमाळे चोरीप्रकरणातील आंतरराज्य टोळी जेरबंद, पावणेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Inter state gang in Karmale theft case arrested, goods worth fifty-nine lakhs seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :करमाळे चोरीप्रकरणातील आंतरराज्य टोळी जेरबंद, पावणेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

इंटस टाॅवरच्या बॅटरी केल्या होत्या लंपास ...

indurikar maharaj: ..हे कटू सत्य, इंदूरीकर महाराजांनी व्यक्त केलं मत - Marathi News | this bitter truth, Indurikar Maharaj expressed his opinion | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :indurikar maharaj: ..हे कटू सत्य, इंदूरीकर महाराजांनी व्यक्त केलं मत

कोरोनामुळे मुले शाळेत न जाता ऑनलाइन पास झाली. ...

पावसामुळे रस्त्यांची दाणादाण, स्वखर्चातून शाळकरी मुलांकडून मिरजेत खड्डे बुजवून आंदोलन - Marathi News | Bad condition of roads due to rain in Miraj, school children are protesting by filling potholes at their own expense | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पावसामुळे रस्त्यांची दाणादाण, स्वखर्चातून शाळकरी मुलांकडून मिरजेत खड्डे बुजवून आंदोलन

नवीन केलेल्या रस्त्यांचेही पावसात पितळ उघडे पडले आहे. ...

दवाखान्यासाठी माहेरून १५ लाख रुपये घेऊन येण्यासाठी डॉक्टर विवाहितेचा छळ, सासरच्या चौघांवर गुन्हा - Marathi News | Harassment of married doctor for bringing 15 lakh rupees for hospital, crime against four in laws in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दवाखान्यासाठी माहेरून १५ लाख रुपये घेऊन येण्यासाठी डॉक्टर विवाहितेचा छळ, सासरच्या चौघांवर गुन्हा

वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने माहेरी येत संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. ...

Raju Shetty: मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर 'स्वाभिमानी'चा सांगलीतील मोर्चा स्थगित - Marathi News | Raju Shetty: Tomorrow's march of 'Swabhimani' in Sangli has been postponed, Says Raju Shetty on Eknath Shinde | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर 'स्वाभिमानी'चा सांगलीतील मोर्चा स्थगित

महेश खराडे: मुख्यमंत्र्यांनी नियमित कर्जदारास ५० हजार देण्याचे आश्वासन ...