लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

कडेगाव तहसीलचा अव्वल कारकून लाचलुचपतच्या जाळ्यात; १० हजारांची लाच घेतल्यानंतर पकडले रंगेहाथ - Marathi News | clerk of kadegaon tehsil in the net of bribery caught red handed after accepting a bribe of 10 thousand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कडेगाव तहसीलचा अव्वल कारकून लाचलुचपतच्या जाळ्यात; १० हजारांची लाच घेतल्यानंतर पकडले रंगेहाथ

कडेगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

चांदोलीच्या पर्यटन विकासासाठी समिती नेमून १५० एकर जमीन उपलब्ध करून देणार - जिल्हाधिकारी - Marathi News | 150 acres of land will be made available by appointing a committee for tourism development of Chandoli says Collector | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोलीच्या पर्यटन विकासासाठी समिती नेमून १५० एकर जमीन उपलब्ध करून देणार - जिल्हाधिकारी

गंगाराम पाटील वारणावती : चांदोली पर्यटनाला चालना देण्यासाठी समिती नेमून वारणावती येथील १५० एकरचा पर्यटन विकास आराखडा तयार करणार ... ...

चांदोली धरण शंभर टक्के भरले, ४५०० क्युसेक विसर्ग सुरू; तिस-या दिवशीही अतिवृष्टी - Marathi News | Chandoli dam 100 percent full, 4500 cusecs of water is being released from the dam into the Warna river | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरण शंभर टक्के भरले, ४५०० क्युसेक विसर्ग सुरू; तिस-या दिवशीही अतिवृष्टी

धरणातून वारणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नदी दुधडी भरून वाहत आहे. ...

पावसाचा जोर ओसरला, तरी कोयना, वारणा धरणातून विसर्ग सुरुच; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ - Marathi News | Koyna, Warna dam release of water from continues; Rise in water level of rivers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पावसाचा जोर ओसरला, तरी कोयना, वारणा धरणातून विसर्ग सुरुच; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

येणाऱ्या तीन दिवसांतही हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे ...

सांगली महापालिकेच्या कारभाराची विभागीय आयुक्तांकडून चौकशी, लोकायुक्तांचे आदेश - Marathi News | Investigation of Sangli Municipal Corporation affairs by Divisional Commissioner | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेच्या कारभाराची विभागीय आयुक्तांकडून चौकशी, लोकायुक्तांचे आदेश

शेतकरी बँकेतील ठेवी, एचसीएल प्रकल्पासह विविध प्रकल्पाबाबत केलेल्या १७ प्रकरणाची लोकायुक्तांनी दखल घेतली. ...

सांगली जिल्ह्यात नवीन दहा जनावरे लम्पी बाधित, पशुसंवर्धनकडून ३३ जनावरांवर उपचार सुरू - Marathi News | Ten new animals infected with Lumpy in Sangli district, 33 animals are being treated by animal husbandry | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात नवीन दहा जनावरे लम्पी बाधित, पशुसंवर्धनकडून ३३ जनावरांवर उपचार सुरू

जिल्ह्यातील वाळवा, पलूस तालुक्यांत लंपी आजाराची जनावरे सापडली आहेत ...

मुले बडवतात भाकरी; सांगलीतील 'या' जिल्हा परिषद शाळेत ‘माझी भाकरी’ देते स्वावलंबनाचा धडा - Marathi News | Children are taught to cook in Zilla Parishad Primary Marathi School at Kulalawadi in Jat taluka sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुले बडवतात भाकरी; सांगलीतील 'या' जिल्हा परिषद शाळेत ‘माझी भाकरी’ देते स्वावलंबनाचा धडा

मुलांत आत्मविश्वास निर्माण व्हावा. मुलांना स्वयंपाक करता यावा. या उद्देशाने उपक्रमशील शिक्षक भक्तराज गर्जे यांच्या संकल्पनेतून ‘माझी भाकरी’ हा उपक्रम २०१६ पासून सुरू करण्यात आला. ...

रेल्वेचे स्त्रीदाक्षिण्य संपले, लेडीज स्पेशल डबे काढून टाकले! - Marathi News | indian railways removed ladies special coaches in kolhapur division | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वेचे स्त्रीदाक्षिण्य संपले, लेडीज स्पेशल डबे काढून टाकले!

कोरोनानंतर उत्पन्नावर अधिकाधिक लक्ष केंद्रीत केलेल्या रेल्वेने तोट्यातील अनेक उपक्रम बंद केले आहेत. ...