लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू नदाफ यांचे सांगलीत निधन, वयाच्या १०३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Senior freedom fighter Babu Nadaf passed away in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू नदाफ यांचे सांगलीत निधन, वयाच्या १०३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

१९८८ मध्ये कै. राजीव गांधी प्रधानमंत्री असताना "ताम्रपट" देऊन त्यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला होता. ...

सांगलीत नियोजन समितीअभावी ३७० कोटींच्या कामांचा झाला त्रिशंकू, पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षा - Marathi News | 370 crore worth of works stalled due to lack of planning committee in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत नियोजन समितीअभावी ३७० कोटींच्या कामांचा झाला त्रिशंकू, पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षा

शिंदे सरकारने पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या अद्याप जाहीर केलेल्या नाहीत, त्यामुळे समितीच्या बैठकाही झालेल्या नाहीत. ...

चांदोली धरणाचे वक्राकार दरवाजे बंद, वारणा नदीच्या पाणी पातळीत घट - Marathi News | Curved gates of Chandoli dam closed, Warna river water level reduced | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरणाचे वक्राकार दरवाजे बंद, वारणा नदीच्या पाणी पातळीत घट

पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातून कोणत्याही क्षणी वक्राकार दरवाजातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात येणार ...

सांगली जिल्ह्यातील कासेगावच्या खून प्रकरणाचा दोन महिन्यानंतर छडा, रिक्षाचालकास अटक - Marathi News | Rickshaw driver arrested in Kasegaon murder case of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील कासेगावच्या खून प्रकरणाचा दोन महिन्यानंतर छडा, रिक्षाचालकास अटक

शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात पाटीलने राग सहन न झाल्याने डोक्यात दगड घालून केला खून ...

नव्या संसदेला सांगलीचा अभियंता देतोय झळाळी!, ऐतिहासिक प्रकल्पाचे सक्रिय साक्षीदार - Marathi News | Sanglikar Superintendent Engineer Rahul Kamble entrusted the work of electrification of Central Vista of New Parliament | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नव्या संसदेला सांगलीचा अभियंता देतोय झळाळी!, ऐतिहासिक प्रकल्पाचे सक्रिय साक्षीदार

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक आठवड्याला कामाच्या प्रगतीची घेतात माहिती ...

मुलाला एक प्रश्न, आरडाओरडा अन् होत्याचं नव्हतं झालं; साधूंना मारहाण प्रकरणात नेमकं काय घडलं, पाहा - Marathi News | The state government has taken serious notice of the beating of sadhu in Sangli. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुलाला एक प्रश्न, आरडाओरडा अन् होत्याचं नव्हतं झालं; साधूंना मारहाण प्रकरणात काय घडलं?

सांगलीत साधूंना झालेल्या मारहाणीची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. ...

साधूंना मारहाणप्रकरणी हिंदू जनजागृतीचा संताप, कारवाईची मागणी   - Marathi News | Anger of Hindu janajagruti in the case of beating of sadhus demand for action sangali | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साधूंना मारहाणप्रकरणी हिंदू जनजागृतीचा संताप, कारवाईची मागणी  

कडक कारवाई करण्याची राज्य शासनाकडे मागणी ...

Maharashtra Politics: “हिंदुत्वासाठी सरकार सोडले, पण राज्यात साधू सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे” - Marathi News | ncp jayant patil criticized eknath shinde and devendra fadnavis govt over beating sadhus in sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिंदुत्वासाठी सरकार सोडले, पण राज्यात साधू सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे”

अशा प्रकारे साधूंना मारहाण करणे चुकीचे आहे, असे सांगत राष्ट्रवादीने शिंदे-भाजप सरकारवर टीका केली आहे. ...