लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

चोरी करण्यास गेला अन जीवास मुकला, कोल्हापूर रोडवरील घटना - Marathi News | robber Went to steal and lost his life, incident on Kolhapur road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चोरी करण्यास गेला अन जीवास मुकला, कोल्हापूर रोडवरील घटना

गेट चोरून नेत असताना गेट अंगावर पडून चोरट्याचा मृत्यू ...

आर्थिक फसवेगिरी रोखण्यासाठी सायबर विभागाशी हातमिळवणी, देवेंद्र फडणवीसांचे GST विभागाला निर्देश - Marathi News | Devendra Fadnavis directs GST department to join hands with cyber department to prevent financial fraud | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आर्थिक फसवेगिरी रोखण्यासाठी सायबर विभागाशी हातमिळवणी, फडणवीसांचे GST विभागाला निर्देश

Devendra Fadanvis : आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य जीएसटी विभागाचे अधिकारी आता सायबर सुरक्षा विभागाशी समन्वयाने काम करतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी तशा सूचना दिल्या. ...

कवठेमहांकाळमध्ये झालेल्या 'करेक्ट कार्यक्रमा'ने राष्ट्रवादी 'अलर्ट मोड'वर; जुळवाजुळव सुरु - Marathi News | NCP is making adjustments to avoid a repeat of Tasgaon Kavthe Mahankal. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कवठेमहांकाळमध्ये झालेल्या 'करेक्ट कार्यक्रमा'ने राष्ट्रवादी 'अलर्ट मोड'वर; जुळवाजुळव सुरु

नगरपालिका निवडणुकीची व्यूहरचना ...

Sudha Murthy: "मला संभाजी भिडेंबद्दल काहीही माहिती नाही, थोरले असल्याने पाया पडले" - Marathi News | "I don't know anything about Sambhaji Bhide, because he was older so footing, Says Sudha murthy in sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :''मला संभाजी भिडेंबद्दल काहीही माहिती नाही, थोरले असल्याने पाया पडले''

‘संवाद लेखकाशी’ उपक्रमांतर्गत सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात सुधा मूर्ती यांची मुलाखत घेण्यात आयोजित करण्यात आली होती ...

खाऊची पाने यंदा होणार महाग, थंडी जोमात आणि पानवेली कोमात - Marathi News | Khau paan will be expensive this year, Excess rain, cold, disease | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खाऊची पाने यंदा होणार महाग, थंडी जोमात आणि पानवेली कोमात

पदरमोड करून तयार केलेले पानमळे परतीच्या पावसाने व थंडीने डोळ्यादेखत नामशेष होत आहेत. ...

सौमित शहाच्या मृत्यूचे गूढ वाढलं, मैत्रिणीची कसून चौकशी; तपासासाठी पथके रवाना - Marathi News | Saumit Shah death mystery deepens, thorough investigation of friend; Teams sent for investigation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सौमित शहाच्या मृत्यूचे गूढ वाढलं, मैत्रिणीची कसून चौकशी; तपासासाठी पथके रवाना

सौमितच्या मित्र-मैत्रिणींकडून मिळालेली माहितीच सौमितच्या मृत्यूचे गूढ उलगडणार आहे ...

फीसाठी पैसे नसल्याने सांगलीच्या मांगलेतील तरुणीची आत्महत्या, वडिलांनी पोलिसांवर केला आरोप - Marathi News | A girl from Sangli Mangle commits suicide due to lack of money for fees | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फीसाठी पैसे नसल्याने सांगलीच्या मांगलेतील तरुणीची आत्महत्या, वडिलांनी पोलिसांवर केला आरोप

कारवाई करेपर्यंत मृतदेह हलवायचा नाही, असा पवित्रा मुलीच्या वडिलांनी घेतल्याने मृतदेह तब्बल आठ तास घरीच होता. ...

सांगलीतील ४५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार, 'अशी' असणार आचारसंहिता - Marathi News | Elections will be held for 452 Gram Panchayats in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील ४५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार, 'अशी' असणार आचारसंहिता

राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी पूर्ण ...