लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली पूर

सांगली पूर

Sangli flood, Latest Marathi News

Sangli Flood News And Updates in Marathi: सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. सांगली जिल्ह्यातून 31 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read More
भारती विद्यापीठातर्फे पुरग्रस्तांसाठी 25 लाखांची मदत - Marathi News | Bharati Vidyapeeth gave 25 lakh to flood affected people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारती विद्यापीठातर्फे पुरग्रस्तांसाठी 25 लाखांची मदत

भारती विद्यापीठातर्फे सांगली काेल्हापूरच्या पुरग्रस्तांसाठी 25 लाखांची मदत करण्यात आली. ...

पूरग्रस्तांसाठी मॉडेल व्हिलेजची निर्मिती, १२५ कुटुंबांचे होणार पुनर्वसन - Marathi News | Model Village for flood victims, 3 families to be rehabilitated | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पूरग्रस्तांसाठी मॉडेल व्हिलेजची निर्मिती, १२५ कुटुंबांचे होणार पुनर्वसन

बुरुंगवाडी व खंडोबाचीवाडी या ठिकाणी शासनाच्या जागेत होणारे पुरग्रस्तांचे पुनर्वसन हे देशातील मॉडेल व्हिलेज ठरेल अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त व मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांनी दिली. ...

सांगलीत कृष्णेची पातळी 30.2 फुटावर, एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण - Marathi News | Krishna level in Sangli at 30.2 feet | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कृष्णेची पातळी 30.2 फुटावर, एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण

हवामान खाते मुंबई यांच्याकडील अंदाजानुसार सातारा जिल्ह्याकरिता तीन दिवसाकरिता अतिवृष्टीचा इशारा प्राप्त झाला असून सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे प्रमुख धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. ...

पुढच्या आठवड्यात पूरग्रस्तांना प्लॉट वाटप करणार: राजेंद्र मिरगणे - Marathi News | Next week to distribute plot to flood victims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढच्या आठवड्यात पूरग्रस्तांना प्लॉट वाटप करणार: राजेंद्र मिरगणे

मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे ही जवाबदारी देताना तीन महिन्याच्या आत पूरग्रस्तांना प्लॉट वाटप करून, बांधकाम सुरु झाले पाहिजे अशा सूचना दिल्या होत्या. ...

3 महिन्यात पूरग्रस्तांना प्लॉट वाटप करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून सूचना - Marathi News | Will distribute plot to flood victims throughout the month - Rajendra Miragne | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :3 महिन्यात पूरग्रस्तांना प्लॉट वाटप करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून सूचना

मुंबई - सांगली-कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. पूरग्रस्तांचे पुनर्वसन जलदगतीने करण्यात येत आहे. तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणारे ... ...

पूरबाधित 74 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप - Marathi News | Free grain distribution to over 74,000 families flooded | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पूरबाधित 74 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप

सांगली शहरासह जिल्ह्यातील 74 हजार 29 कुटुंबांना 30 ऑगस्ट अखेर एकूण 7402.9 क्विंटल गहू व 7402.9 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. ...

महाराष्ट्रातील 'या' भागात अतिवृष्टी होण्याचा हवामान खात्याचा अंदाज - Marathi News | Meteorological Department forecasts heavy rainfall in 'these' areas of Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातील 'या' भागात अतिवृष्टी होण्याचा हवामान खात्याचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह इतर जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याचे दिसून आले आहे. ...

पूरग्रस्तांसाठी काँग्रेस, स्वाभिमानीने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा - Marathi News | Congress, Swammani protest against flood victims | Latest sangli Videos at Lokmat.com

सांगली :पूरग्रस्तांसाठी काँग्रेस, स्वाभिमानीने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

सांगली - काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात राजू शेट्टी, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम ... ...