लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली पूर

सांगली पूर, मराठी बातम्या

Sangli flood, Latest Marathi News

Sangli Flood News And Updates in Marathi: सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. सांगली जिल्ह्यातून 31 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read More
जयंतराव: फेसबुक वरून सुटले; ट्विटरवर अडकले - Marathi News | Jayant Patil Released from Facebook and stuck on Twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंतराव: फेसबुक वरून सुटले; ट्विटरवर अडकले

जयंत पाटील हे पूरग्रस्तांना मदतीसाठी वाटप करत असलेल्या मदत बॉक्सवर त्यांचे फोटो असलेले स्टीकर लावण्यात आले असल्याचे फोटो सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणात वायरल झाला होता. ...

राष्ट्रवादीचं आयटी सेल तोंडघशी; जयंत पाटलांनी दिली स्टीकर वापरल्याची कबुली - Marathi News | jayant patil on flood help stickers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचं आयटी सेल तोंडघशी; जयंत पाटलांनी दिली स्टीकर वापरल्याची कबुली

पाटील यांच्या कबुलीनंतर मात्र राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि आयटी सेल तोंडघशी पडले असल्याची चर्चा पहायला मिळत आहे. ...

अवघ्या तीन तासात गोळा झाला लाख रुपयांचा मदतनिधी! - Marathi News | Lakhs of funds collected in just three hours! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवघ्या तीन तासात गोळा झाला लाख रुपयांचा मदतनिधी!

तीन लाखांचा निधी शिरपूर येथून पाठविण्याचा मानस व्यापारी संघटनेने व्यक्त केला. ...

Maharashtra Floods : पनवेलमधील शासकीय अधिकाऱ्यांची पूरग्रस्तांना मदत  - Marathi News | Maharashtra Floods Government officials in Panvel help flood victims | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Maharashtra Floods : पनवेलमधील शासकीय अधिकाऱ्यांची पूरग्रस्तांना मदत 

कोल्हापुर, सांगलीमध्ये उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या मदतीसाठी पनवेल तालुक्यातील शासकीय अधिकारी देखील धावून आले आहेत. ...

सांगलीतील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अकोल्यातील डॉक्टरांची चमू रवाना - Marathi News | A team of doctors from Akola leave for Sangli-Kolhapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सांगलीतील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अकोल्यातील डॉक्टरांची चमू रवाना

पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या नेतृत्वात पुरगस्त भागात अकोला येथील आठ डॉक्टरांची  चमु आज रवाना झाली. ...

Floods : महाराष्ट्रासह चार राज्यात पावसाचा कहर; 125 जणांचा मृत्यू - Marathi News | flood hits worst 4 states more than 125 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Floods : महाराष्ट्रासह चार राज्यात पावसाचा कहर; 125 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सलग काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

कोल्हापूर-सांगलीत सूर्यदर्शन : पूर ओसरू लागला; पेट्रोल, डिझेल, धान्य आणि भाज्यांची प्रचंड टंचाई - Marathi News | Sunshine in Kolhapur-Sangli: Flood started; Huge scarcity of petrol, diesel, cereals and vegetables | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर-सांगलीत सूर्यदर्शन : पूर ओसरू लागला; पेट्रोल, डिझेल, धान्य आणि भाज्यांची प्रचंड टंचाई

कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत शनिवारी पावसाचा जोर कमी झाला. तब्बल १० दिवसांनंतर काही वेळ सूर्यदर्शन झाले. ...

हा महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, मानवी चुकांबरोबरच प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत - Marathi News | Flood is Kolhapur & Sangli is not only natural | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हा महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, मानवी चुकांबरोबरच प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत

दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात आलेला महाप्रलयंकारी महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, तर त्याला मानवाने केलेल्या चुकाही प्रामुख्याने कारणीभूत आहेत. ...