नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील नवीन माहुली घाटात पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळली. या अपघातामध्ये तिघेजण सुदैवाने बचावले. ही घटना रविवारी सकाळी सहा वाजलेच्या सुमारास घडली. ...
वीज पंपाची केबल काढत असताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना संगमनेर तालुक्यातील खांबे येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. ...
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली. चार जगांकरिता झालेल्या निवडणुकीत एका जागेकरिता अपेक्षित निकाल आला नाही, हे दुर्दैवाने घडले. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार आहोत, असे महसूलमंत्री बाळासाहेब ...
नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारात भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱा बिबट्या ठार झाल्याची घटना घडली. रविवारी ( दि.२१) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. ...
अंगणात रांगोळी काढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीहून आलेल्या दोन चोरट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. १९) सकाळी सव्वा सातच्या सुमारास शहरातील अभिनव नगर येथे घडली. या परिसरातील एका घराबाहेर बसविलेल्या सीसीटिव्हीत हे चोरटे कैद झाल ...