शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संदीपान भुमरे

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.

Read more

छत्रपती संभाजीनगर : ठरलं! CM म्हणाले,'मामा तुम्हीच लढा'! औरंगाबादची जागा शिंदेसेनेलाच; कोण उतरणार मैदानात?

छत्रपती संभाजीनगर : संदीपान भुमरेंची भाजपसोबत पहिल्यांदाच चाय पे चर्चा; प्रचार कार्यालय, निवडणुकीवर मंथन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरवरुन रस्सीखेच; शिंदेसेनेचा दावा, मात्र उमेदवारीबाबत कराड निश्चिंत

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या

मुंबई : भुमरेंचे कट्टर विरोधक पुन्हा ठाकरे गटात

छत्रपती संभाजीनगर : वाळूज आगीनंतर लोकप्रतिनिधींनी एमआयडीसी, प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना खडसावले 

महाराष्ट्र : 'सरसकट आरक्षण शक्य नाही; जरांगे पाटलांनी 24 तारखेचा हट्ट धरू नये'- गिरीश महाजन

छत्रपती संभाजीनगर : ...तर लाखो जण पोलिस भरतीपासून राहणार वंचित, युवकांचा सरकारवर रोष

छत्रपती संभाजीनगर : वृद्ध कलावंत समितीत पैठण, गंगापूर व छत्रपती संभाजीनगरलाच स्थान!

छत्रपती संभाजीनगर : पैठणमधील वडवाळी ग्रामपंचायतीवर मंत्री भुमरे गटाचे वर्चस्व; ठाकरे गटाचा पराभव