शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संदीपान भुमरे

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.

Read more

छत्रपती संभाजीनगर : ९ एकर जमिनीचा 'हिबानामा' अन् कोट्यवधींची फसवणूक; खासदार भुमरे यांच्या वाहन चालकावर गुन्हे शाखेची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : दानवेंचे आरोप बालिशपणाचे, अब्रूनुकसानीचा दावा करणार; ११५० कोटींच्या घोटाळ्यावर भुमरेंचे प्रत्युत्तर

छत्रपती संभाजीनगर : सत्तार, भूमरे आणि चव्हाण घराण्याचा 'विजयाभिषेक'; नव्या पिढीची झेडपीमध्ये दिमाखदार एन्ट्री

छत्रपती संभाजीनगर : पैठणमध्ये चौरंगी लढतीत भुमरे पिता-पुत्रांची प्रतिष्ठा पणाला; प्रचार अंतिम टप्प्यात

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...! खैरेंचा गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू

छत्रपती संभाजीनगर : चर्चा होणारच! शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या स्वागत होर्डिंग्जवर कॉँग्रेस खासदारांचा फोटो

जालना : उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?

जालना : मंत्री उदय सामंत, खासदार संदिपान भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट; तिघांमध्ये तासभर चर्चा

छत्रपती संभाजीनगर : अंबादास कागदोपत्री नेता, खैरेंनी आता नातवंडे सांभाळावी; संदीपान भुमरेंची उद्धवसेनेच्या नेत्यांवर निशाणा