Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. Read More
राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे गाव व त्यांचे पुतणे सरपंच असलेल्या पाचोड ग्रामपंचायत अंतर्गत बीड बायपास ते साजेगाव हा रस्ता रोहयो योजनेत करण्यात आला. ...
Maharashtra Rojgar Hami Yojana Scam: विशेष म्हणजे पाचोड ग्रामपंचायतीचे सरपंच रोहयोमंत्री भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे असताना पाचोड ग्रामपंचायतींतर्गत झालेल्या या रोहयो कामात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. ...
CoronaVirus : दि. ५ रोजी पैठण तालुक्यातील देवगाव येथे रोहयोच्या विविध विकास कामांचे उदघाटन राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते मोठ्या संख्येने गर्दी जमवून थाटामाटात करण्यात आले होते. ...
तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला असून नव्याने यंदा काही ग्रामपंचायती ताब्यात घेऊन तालुक्यात शिवसेनेचा प्रबळ विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच आहे हे समोर आले आहे. ...