Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. Read More
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याला गेल्या महिन्याभरापासून पूर्णवेळ तहसीलदार मिळत नसल्याने महसूल विभागातील कामे होत नसल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ...
पैठण तालुक्यातील सन 2000 ते 2015 या कालावधीमध्ये तत्कालिन तहसिलदार तथा महा ई सेवा केंद्र चालक भाऊसाहेब काळे यांनी संगनमताने सुमारे 15 हजार बोगस रेशन कार्ड वाटप केले होते. ...