नागपूर महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी नागपूरचे नवे महापौर होणार आहेत. भाजपकडून त्यांनी सोमवारी महापौरपदाचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. जोशी हे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी महापालिकेच्या विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. Read More
महापालिकेच्या परिवहन विभागाच्या बसेस वेळेवर येत नाही. डेपोतून बसेस स्वच्छ न करताच सोडल्या जातात. बसमध्ये धूळ व कचरा असतो. मोरभवन डेपोतही अस्वच्छता व सुविधांचा अभाव आहे. ...
महापौर संदीप जोशी यांनी पदाची सूत्रे स्विकारताच कामाचा धडाका लावला आहे. परंतु त्यांच्या चांगल्या कामामुळे समाज कंटक बिथरले असून जोशी यांना व त्यांच्या कुटुंबियांना संपवण्याची धमकी एका निनावी पत्रातून देण्यात आली आहे. ...
शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गांधीसागर तलावाच्या काठावरील ‘खाऊ गल्ली’ची दुरुस्ती करून ती तातडीने नागरिकांसाठी सुरू करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. ...
प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञान पोहोचविले गेले पाहिजे. यासाठी अपूर्व विज्ञान मेळाव्यासारखे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविले गेले पाहिजे. या मेळाव्याला व्यापक रूप देण्यासंदर्भात पावले उचलण्याची वेळ आली आहे, असे मत महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त के ...