Sandeep Kshirsagar Latest News, मराठी बातम्या FOLLOW Sandeep kshirsagar, Latest Marathi News
Beed News: माजलगावात आ. प्रकाश सोळंके यांचा बंगला पेटविल्यानंतर सायंकाळच्या सुमारास बीडमधील आ. संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर यांचे घरही पेटविण्यात आले होते. याच घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता हाती लागले आहे. ...
जरांगे पाटील यांची भेट घेणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि रोहित पवार यांच्यावर भुजबळांनी शेलक्या शब्दांत निशाणा साधला. ...
बीडमध्ये सोमवारी सायंकाळी सहा वाजता राष्ट्रवादी भवनचे कार्यालय पेटविण्यात आले. ...
आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवारांसोबत आहेत, तर शिवसेने नाते तोडल्यानंतर जयदत्त क्षीरसागरांची भूमिका अद्यापही अस्पष्ट ! ...
शरद पवारांनी देशाची भूमिका ठरवण्याचा मान बीड जिल्ह्याला दिला, त्याबद्दल आभारी आहे असं आमदार क्षीरसागर यांनी म्हटलं. ...
आमदार म्हणाले पालिकेत घरातला उमेदवार देणार नाही, चुलत भाऊ म्हणतात घरात उरलेच कोण? ...
बीड शहरातील शिवाजीनगर ठाण्यात आ. संदीप क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. ...
अपघात रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाडीला वाचवताना घडला असल्याची माहिती समोर येत आहे. ...