२०१९ पूर्वी नरेंद्र मोदींची केली तर २०१९ नंतर शरद पवारांची चमचेगिरी केली. त्यामुळे चमचेगिरी करण्याचं कौशल्य हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंकडे आहे अशी टीका त्यांनी केली. ...
मराठीवर एवढंच जर भाजपाचं प्रेम असेल तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करुन दाखवा, असं प्रत्युत्तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांना दिलं आहे. ...
Sandeep Deshpande:1984 सालात माझी रवानगी कर्नाटकातली बिदर जिल्ह्यातील माणिक पब्लिक स्कूलमध्ये झाली. तेव्हा मी पाचवीला होतो. या शाळेतील माझा प्रवेश हाच माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता. या शाळेमध्ये आल्यावर माझ्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल ...
Mumbai Goa Highway: गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका पूर्ण होणे अवघड आहे. पहिले रस्ता करा, नाहीतर तुमच्या कंबरड्यात मनसेची लाथ बसेल, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला. ...
तुम्ही रस्त्यावर उतरणार, तोडफोड करणार, कंत्राटदाराच्या कंपनीचे कार्यालय फोडले. गरीबांच्या पोराला पुढे करून स्वत: फाईव्ह स्टारमध्ये बसतात असा आरोप सय्यद यांनी मनसेवर केला. ...