लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संदीप देशपांडे

संदीप देशपांडे

Sandeep deshpande, Latest Marathi News

"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - MNS leader Sandeep Deshpande criticizes Aditya Thackeray and Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."

मनसेमुळे आदित्य ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरने फिरणारे आदित्य आजकाल जमिनीवर दिसतायेत असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.   ...

मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Shiv Sena Uddhav Thackeray Party Workers wife tears in her eyes after seeing MNS candidate Sandeep Deshpande in Worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी आदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसे आणि शिंदेसेनेने आव्हान निर्माण केले आहे.  ...

वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Who's got the best in Worli-ac ? Aditya Thackeray versus Milind Deora and Sandip Deshpande's candidature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत

Maharashtra Assembly Election 2024: माजी मंत्री आदित्य ठाकरे, शिंदेसेनेचे राज्यसभा खा.मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे यांच्यातील तिरंगी लढतीमुळे वेगळे चित्र निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. ...

"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल - Marathi News | If the green lantern had been lit, would Uddhav sena have objected MNS direct question to Shiv Sena Thackeray faction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल

"जेव्हा आमचे सर्व हिंदू बांधव हिंदू सणाचा आनंद उपभोगत आहेत, मजा घेत आहेत, तर त्यात विरजन घालण्याचे काम तुम्ही का करत आहात?" ...

मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - MNS leader Sandeep Deshpande criticism of Uddhav Thackeray Party Leader Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल

तुम्ही भाजपासोबत होता तेव्हा महाराष्ट्र द्रोह नव्हता आता तुम्हाला शरद पवारांच्या मांडीवर बसून अक्कल आली का असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे. ...

आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज' - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 While fighting against Aditya ThackerayRaj Thackeray has given special message to Sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'

पुतण्या आदित्य ठाकरेंविरुद्ध लढताना राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांना खास संदेश दिला आहे. ...

मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश - Marathi News | CM Eknath Shinde took note of MNS demands;  Urgent order in 'Nair' hospital sexual harassment case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश

नायर रुग्णालयातील कॉलेज विद्यार्थिनीवर लैंगिक छळ होत असून त्यांना धमकावलं जात असल्याचा आरोप मनसेने केला होता. या प्रकरणी विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  ...

नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप - Marathi News | Sexual harassment of female students in Nair Hospital Medical College, MNS Sandeep Deshpande warns BMC Administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप

जेव्हा प्रकरण घडते, तेव्हा वेळीच रोखले पाहिजे त्यानंतर आरोपीचा एन्काउंटर करून काय साध्य करणार आहोत असं सवाल देशपांडेनी सरकारला विचारला आहे. ...