MNS Sandeep Deshpande On Raj Thackeray Delhi Visit: चार दिवसांत दुसऱ्यांदा राज ठाकरे दिल्लीला गेले असून, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...
संदीप देशपांडे म्हणाले, "छत्रपती शिवाजी पार्क मैदानाने अनेक वाघांच्या डरकाळ्या ऐकल्या आहेत. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, आचार्य आत्रे असतील, राज ठाकरे असतील." ...
२०१९ पूर्वी नरेंद्र मोदींची केली तर २०१९ नंतर शरद पवारांची चमचेगिरी केली. त्यामुळे चमचेगिरी करण्याचं कौशल्य हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंकडे आहे अशी टीका त्यांनी केली. ...