लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीप देशपांडे

संदीप देशपांडे, मराठी बातम्या

Sandeep deshpande, Latest Marathi News

आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज' - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 While fighting against Aditya ThackerayRaj Thackeray has given special message to Sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'

पुतण्या आदित्य ठाकरेंविरुद्ध लढताना राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांना खास संदेश दिला आहे. ...

मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश - Marathi News | CM Eknath Shinde took note of MNS demands;  Urgent order in 'Nair' hospital sexual harassment case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश

नायर रुग्णालयातील कॉलेज विद्यार्थिनीवर लैंगिक छळ होत असून त्यांना धमकावलं जात असल्याचा आरोप मनसेने केला होता. या प्रकरणी विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  ...

नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप - Marathi News | Sexual harassment of female students in Nair Hospital Medical College, MNS Sandeep Deshpande warns BMC Administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप

जेव्हा प्रकरण घडते, तेव्हा वेळीच रोखले पाहिजे त्यानंतर आरोपीचा एन्काउंटर करून काय साध्य करणार आहोत असं सवाल देशपांडेनी सरकारला विचारला आहे. ...

आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार? - Marathi News | Invitation to MLA Aditya Thackeray; Uncle Raj Thackeray-nephew aaditya will come together in MNS 'Vision Worli'? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?

वरळी मतदारसंघात यंदा मनसेकडून संदीप देशपांडे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान आमदार आदित्य ठाकरेंना मोठं आव्हान काकांच्या पक्षाकडून निर्माण झालं आहे. ...

टाईम्स टॉवरमधील आगीच्या घटनेवरुन मनसेचा ठाकरे गटावर हल्लाबोल; वाचला अनधिकृत बांधकामांचा पाढा - Marathi News | MNS attacks Thackeray group over Times Tower fire incident Read the review of unauthorized constructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाईम्स टॉवरमधील आगीच्या घटनेवरुन मनसेचा ठाकरे गटावर हल्लाबोल; वाचला अनधिकृत बांधकामांचा पाढा

मुंबईतील लोअर परळ परिसरात असणाऱ्या कमला मिल कंपाऊंडमधील टाइम्स टॉवरला आग लागल्याची घटना आज सकाळी समोर आली. ...

'त्या' कथित ऑडिओ क्लिपमधील मल्लिकार्जुन पुजारींचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप - Marathi News | Mallikarjun Pujari serious allegations against NCP Sharad Pawar Group Leader Jitendra Awhad over viral audio clip on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' कथित ऑडिओ क्लिपमधील मल्लिकार्जुन पुजारींचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावरील व्हायरल क्लिप ट्विट करून जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला होता. आता या प्रकरणातील मल्लिकार्जुन पुजारी यांनी समोर येऊन मोठा दावा केला आहे.  ...

संदीप देशपांडे घरी येताच ठाकरे गटाच्या गटप्रमुखानं हातावरचं शिवबंधन सोडलं अन्... - Marathi News | As soon as Sandeep Deshpande came home in Worli, Uddhav Thackeray Shivsena group leader Nilesh Thombare joined MNS. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संदीप देशपांडे घरी येताच ठाकरे गटाच्या गटप्रमुखानं हातावरचं शिवबंधन सोडलं अन्...

वरळीत सध्या मनसेचे संदीप देशपांडे आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्यात थेट लढत होणार असल्याची चिन्हे आहेत.  ...

“मराठा आरक्षणाच्या आडून राज ठाकरेंवर वार कराल तर आरे ला का रे करणारच”; मनसेचा पुन्हा इशारा - Marathi News | sandeep deshpande reaction over clashes between thackeray group and mns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मराठा आरक्षणाच्या आडून राज ठाकरेंवर वार कराल तर आरे ला का रे करणारच”; मनसेचा पुन्हा इशारा

MNS Sandeep Deshpande News: पुन्हा तिकडून काही क्रिया झाली तर आम्ही प्रतिक्रिया देणारच, असा स्पष्ट इशारा मनसेने दिला आहे. ...