लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीप देशपांडे

संदीप देशपांडे, मराठी बातम्या

Sandeep deshpande, Latest Marathi News

लोकलने प्रवास केल्यास होणार कायदेशीर कारवाई, मनसे नेते संदीप देशपांडेंना पोलिसांची नोटिस - Marathi News | Legal action will be taken if locals travel, police notice to MNS leader Sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलने प्रवास केल्यास होणार कायदेशीर कारवाई, मनसे नेते संदीप देशपांडेंना पोलिसांची नोटिस

मनसेच्या आंदोलनाला काही तास उरले असतानाच पोलिसांनी मनसे नेत्यांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत. तसेच आंदोलनाची हाक देणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी नोटिस बजावली आहे. ...

Video - "या' गर्दीत कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे का?', मनसे नेत्याचा सवाल - Marathi News | mns sandeep deshpande slams maharashtra government over best crowd | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video - "या' गर्दीत कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे का?', मनसे नेत्याचा सवाल

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद आहे. याच दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला इशारा दिला आहे.  ...

VIDEO: शिवसेना-कंगना वादामागे 'वेगळं'च कारण; मनसेनं सांगितलं राजकारण - Marathi News | shiv sena purposely giving importance to kangana ranaut says mns leader sandeep deshpande | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :VIDEO: शिवसेना-कंगना वादामागे 'वेगळं'च कारण; मनसेनं सांगितलं राजकारण

शिवसेना-कंगना राणौत वादात मनसेची एंट्री; वेगळंच राजकारण सुरू असल्याचा दावा ...

"अधिकारी आपल्या बाजूने आहे हे पाहून त्यांची बदली करुन घेण्यात उद्धव ठाकरे व्यस्त आहेत" - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अधिकारी आपल्या बाजूने आहे हे पाहून त्यांची बदली करुन घेण्यात उद्धव ठाकरे व्यस्त आहेत"

सेंटर म्हणजे केवळ नावाला तंबू उभारले आहेत, असा निशाणा संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर लगावला आहे. ...

" मी, माझं आणि मलाच; आई 'बबड्या'साठी एवढं तर करणारच" - Marathi News | MNS leader Santosh Dhuri has taunt to Mayor Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :" मी, माझं आणि मलाच; आई 'बबड्या'साठी एवढं तर करणारच"

मनसेचे नेते संतोष धूरी यांनी किशोरी पेडणेकर यांना टोला लगावला आहे. ...

'तू कधी राष्ट्रवादी तर कधी भाजपा नेत्याच्या मांडीवर जाऊन बसतो'; अविनाश जाधवांवर शिवसेनेचा निशाणा - Marathi News | Shiv Sena leader Pratap Saranaik has made a video criticizing Avinash Jadhav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तू कधी राष्ट्रवादी तर कधी भाजपा नेत्याच्या मांडीवर जाऊन बसतो'; अविनाश जाधवांवर शिवसेनेचा निशाणा

शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी एक व्हडिओ बनवून अविनाश जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

...अन्यथा आम्ही त्यांना ठोकून काढणार; मनसेचा ठाकरे सरकारला इशारा - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has warned the maharashtra government. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा आम्ही त्यांना ठोकून काढणार; मनसेचा ठाकरे सरकारला इशारा

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. ...

"रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादीकडे भीक मागताहेत" - Marathi News | mns leader sandeep deshpande slams shivsena over parner corporators issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादीकडे भीक मागताहेत"

पारनेरमधील फोडाफोडीवरून मनसेचा शिवसेनेवर निशाणा; तीन वर्षांपूर्वीच्या घटनेची करून दिली आठवण ...