विविध आस्थापना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेत आहे. मात्र, या कामाच्या ठिकाणी कर्मचारी पोहोचणार कसे, याचा विचार राज्य सरकारने केला आहे का, असा प्रश्न देशपांडे यांनी केला. ...
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर कल्याण रेल्वे पोलिसांकडून 107 अंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात सुनावणी होती. ...
अखेर या नोटिसचे उल्लंघन करीत मनसेने नेते संदीप देशपांडे यांनी अन्य तीन कार्यकत्र्यासह कजर्त ते शेलू या रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेने प्रवास केला. त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल केला. ...
मुंबई आणि उपनगरामधील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र इतर प्रवाशांना लोकल प्रवास करण्याची परवानगी सरकारकडून अद्याप देण्यात आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक देण्यात आली होती. ...