लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीप देशपांडे

संदीप देशपांडे, मराठी बातम्या

Sandeep deshpande, Latest Marathi News

“गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता, हे लक्षात ठेवा” - Marathi News | mns leader sandeep deshpande criticised thackeray govt over corona and lockdown issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता, हे लक्षात ठेवा”

corona and lockdown issues: मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी फेसबुक लाइव्ह करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दलची विश्वासार्हता कमी झालीय; मनसेचा पलटवार - Marathi News | mns leader sandeep deshpande slams thackeray govt over corona and lockdown issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दलची विश्वासार्हता कमी झालीय; मनसेचा पलटवार

corona and lockdown: भाजपसह अन्य विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ...

तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका, 'किंबहुना ऐकाच'...; मनसेचंही फेसबुक लाईव्ह - Marathi News | Listen to you, listen to us now, in fact listen ...; MNS also Facebook Live on cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका, 'किंबहुना ऐकाच'...; मनसेचंही फेसबुक लाईव्ह

''मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका...किंबुहना ऐकाच ! उद्या सकाळी 11 वाजता फेसबुक लाईव्ह.'', असे ट्विट देशपांडे यांनी केलंय. ...

“बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार राज ठाकरे; भूमिपूजन कोण करतंय महत्त्वाचं नाही” - Marathi News | MNS Sandeep Deshpande Targeted CM Uddhav Thackeray over Balasaheb Thackeray Memorial lands worship | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार राज ठाकरे; भूमिपूजन कोण करतंय महत्त्वाचं नाही”

एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण नसल्याने भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे मनसेनेही मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे ...

Coronavirus : लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कमी झाल्याचं सिद्ध झालं नाही; आता लोकं रस्त्यावर उतरतील - संदीप देशपांडे - Marathi News | coronavirus Maharashtra navnirman sena sandeep deshpande slams government over lockdown patients numbers increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कमी झाल्याचं सिद्ध झालं नाही; आता लोकं रस्त्यावर उतरतील - संदीप देशपांडे

लोकांच्या आरोग्याचं संरक्षण करणं याला आमचं प्राधान्य असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी दिले होते लॉकडाऊनचे संकेत ...

पोलिसांना १०० कोटी, तर मग मुंबई महापालिकेला किती टार्गेट असेल? मनसेची विचारणा - Marathi News | mns leader sandeep deshpande slams thackeray govt over param bir singh letter bomb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांना १०० कोटी, तर मग मुंबई महापालिकेला किती टार्गेट असेल? मनसेची विचारणा

param bir singh letter: राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजप (BJP), मनसे (MNS), रिपाइं या पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. ...

'मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात'; मनसेकडून व्हिडिओ शेअर - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has shared a video on Facebook. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात'; मनसेकडून व्हिडिओ शेअर

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

"कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की ठाकरे सरकारचं कोरोनावर प्रेम आहे?" - Marathi News | mns slams thackeray government over restrictions imposed to curb coronavirus | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की ठाकरे सरकारचं कोरोनावर प्रेम आहे?"

mns slams thackeray government over restrictions imposed to curb coronavirus: मनसेचा ठाकरे सरकारला सवाल; प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांना विरोध ...