पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह महसूल पथकावर वाळू तस्करांनी डंपर घालण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या दरम्यान ढवळपुरी शिवारात घडला. याप्रकरणी तहसीलदार देवरे यांनी स्वत: पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...
भंडारा जिल्ह्यात वैनगंगेसह विविध घाटांवर मोठ्या प्रमाणात उच्चदर्जाची रेती उपलब्ध आहे. या रेतीला विदर्भासह मध्यप्रदेशातही मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेक व्यवसायीक यात उतरले आहेत. अनेक बेरोजगार तरुणांनी कर्ज घेऊन वाहने विकत घेऊन रेती वाहतुकीचा व्यवसाय स ...
अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणा-या तस्करांना मदत केल्याप्रकरणी सव्वाशे जणांविरूध्द महसूल प्रशासनाने पोलिसांत तक्रार दिली आहे. विशेषत: सातबारा नावे असलेल्या महिलांविरूध्दही तक्रार देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
पर्यावरणाला धोका पोहचू नये, भूजलावरही विपरित परिणाम होऊ नये, यासह शासकीय मालमत्तेची हानी टाळता यावी याकरिता जलधोरण तयार करण्यात आले. या जलधोरणात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे घरकुल बांधणे आणि शासकीय योजनांसाठी रेती राखीव ठेवणे यासोबत घराच्या बांधकाम ...
दोन वर्षांपूर्वी वाऱ्हा-१, वाऱ्हा-२, हिरापूर, रोहिणी हिरापूर, झुल्लर, रामतीर्थ या सहा रेती घाटांचे लिलाव झाले होते. त्यातून शासनाला रॉयल्टी स्वरूपात पाच कोटी रुपयांचा महसूल मिळाला. याशिवाय इतरवेळी टाकण्यात आलेल्या ठिकठिकाणच्या धाडी व लिलावात गेलेल्या ...
लाखांदूर तालुक्यातील रेतीघाटाची मुदत ३० सप्टेंबर २०१९ पर्यत होती. सप्टेबरअखेरपर्यत नदीमधून रेती उपसा करण्याची परवानगी होती. यंदाच्या सततच्या अतिवृष्टीमुळे नदीचे पात्रात दोन्ही बाजुने पाणी असल्याने रेती कंत्राटदारांना मुदतीत रेतीची साठवण करता आली नाही ...