रेती तस्करी करणाऱ्या चार वाहनांना पकडून पोलिसांनी रेती माफियांना दणका दिला आहे. पकडलेल्या ट्रकमध्ये लाखोंची रेती आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून रोज करोडोंच्या रेतीची तस्करी करून रेती माफिया बिनबोभाट ती विकत आहे. यातून रेती माफि ...
आरमोरी शहरानजीकच्या शिवणी, वघाळा घाट, डोम घाट, डोंगरगावनजीकची नदी, जोगीसाखरा नजीकच्या नदीमधून लाखो रुपयांच्या रेतीची दररोज तस्करी केली जात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर चोरीची रेती तीन हजार रुपयांपासून पाच हजार ...
जिल्ह्यातील वाळूघाट लिलाव प्रक्रियेत आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदी पात्रातून बनावट पासद्वारे मालवाहू ट्रकने क्षमतेपेक्षा जास्त वाळू आणली जात आहे. खुल्या जागेवर वाळू साठवून ठेवता येत नाही. परंतु, शहरात जागोजागी खुल्या जागेवर वाळूचे साठे हे ...
ट्रकला थांबवून कारवाई करण्यात आली. ट्रक पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी मोहाडीकडे नेण्यास सांगण्यात आले. चालकासोबत गृहरक्षक दलाचा जवान त्या ट्रकमध्ये बसला. ट्रक मोहाडीकडे निघाला. मात्र काही अंतर जात नाही तोच चालकाने धावत्या ट्रकमधून उडी मारली आणि धुम ...
अवैध रेती वाहतुकीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असून महसूल, पोलीस व परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने याबाबत कडक कारवाई करावी. सर्व टोलनाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे रेतीच्या अवैध वाहतुकीवर नजर ठेवावी, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख ...
गडचिरोली शहरात २०१७-१८ या वर्षात १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. यातून सात सिमेंट काँक्रीटचे मार्ग व एक डांबरी मार्ग मंजूर केला आहे. २०१८-१९ मध्ये प्राप्त १५ कोटी रुपयांच्या निधीमध्ये ३२ कामे हाती घेतली आहेत. यातील १९ कामे सुरू झाली आहेत. तर १३ क ...