गोपनीय माहितीच्या आधारे हिंगणघाटचे तहसीलदार श्रीराम मुंदडा यांच्या मार्गदर्शनात अल्लीपूरचे मंडळ अधिकारी मसाये, ठाणेदार योगेश कामाले, तलाठी सुबोध धोंगडी यांनी घटनास्थळ गाठून एम.एच. ३२ क्यू. ४८३४ व एम. एच. ३२ बी. ९९६३ क्रमांकाची वाहनांची पाहणी केली असत ...
रेतीघाटातून केलेल्या उपस्यातून चुल्हाड गावात ठिकठिकाणी रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. नदीकाठावरील मांडवी गावाच्या हद्दीत असणाºया रेतीघाटातून दिवसरात्र रेतीचा उपसा सुरु आहे. त्यामुळे परिसरात च ...
तामसवाडी घाट रेती तस्करांकरिता मोकळे सोडल्याचे चित्र येथे आहे. २४ तासात ४० ते ५० ट्रक रेती येथून काढली जात आहे. लॉकडाऊनचे कामात व्यस्त असल्याचे प्रशासन सांगते. परंतु रेतीची लूट सर्रास सुरु असताना अधिकाऱ्यांनी येथे मौन धारण केले आहे. बावनथडी व वैनगंगा ...
वरिष्ठ अधिकारी तसेच परिसरातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानेच रेतीचे उत्खनन होत आहे. जिल्ह्यातील रेतीला चांगली मागणी असल्याने जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात रेती विक्रीसाठी पाठविली जात आहे. सर्रासपणे वाहतूक सुरु असताना परिसरातील पोलीस मात्र या ...
राज्य व राष्ट्रीय महामार्गाची बांधकामे सध्या सुरु आहेत. सीमेंट रस्ता बांधकाम तथा डांबरीकरणापूर्वी सीमेंट, रेती व गिट्टीचा थर राज्य मार्गावर घातला जातो. या दोन्ही कामांना सध्या जप्तीच्या रेतीचा मोठा आधार मिळत आहे. तुमसर तालुक्यातील बाम्हणी, सुकळी, डों ...
रेती माफियांवर कुणाचाच वचक नाही. आर्णी तहसील प्रशासनाच्या आशीर्वादाने त्याने माया जमवली. प्रति ब्रास सात हजार रुपये दराने रेती विकून माफिया गब्बर होत आहे. जवळा परिसरात अडाण नदीवरून मोठ्या प्रमाणात रेती आणली जात आहे. दररोज १0 ते १२ ट्रक्टरवदारे खुलेआम ...