जिल्हा पोलीस विभागामार्फत जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक मोडीस काढण्याच्या दृष्टीने गुन्हे नोंद करण्यासोबतच महसूली कारवाई करण्यात येत आहे. अवैध रेती वाहतूक प्रकरणातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व त्यांच्या वाहतुकीच्या वेळेचा अभ्यास करून पोलीस अधीक्षकांनी ...
रामाखेडा येथे साठविलेली रेती ट्रॅक्टरमध्ये भरून देडतलाई गावात आणले जातात. तेथे संगणक केंद्रावरून ई-वाहतूक पास तयार केला जातो. वाहतूक पासमध्ये मेलचुका या घाटातून रेती आणल्याचे उल्लेख असून, त्याचे अंतर ३२ किलोमीटर दाखवण्यात येते. यासाठी वाहतूक कालावधी ...
गोपनीय माहितीच्या आधारे हिंगणघाटचे तहसीलदार श्रीराम मुंदडा यांच्या मार्गदर्शनात अल्लीपूरचे मंडळ अधिकारी मसाये, ठाणेदार योगेश कामाले, तलाठी सुबोध धोंगडी यांनी घटनास्थळ गाठून एम.एच. ३२ क्यू. ४८३४ व एम. एच. ३२ बी. ९९६३ क्रमांकाची वाहनांची पाहणी केली असत ...
रेतीघाटातून केलेल्या उपस्यातून चुल्हाड गावात ठिकठिकाणी रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. नदीकाठावरील मांडवी गावाच्या हद्दीत असणाºया रेतीघाटातून दिवसरात्र रेतीचा उपसा सुरु आहे. त्यामुळे परिसरात च ...
तामसवाडी घाट रेती तस्करांकरिता मोकळे सोडल्याचे चित्र येथे आहे. २४ तासात ४० ते ५० ट्रक रेती येथून काढली जात आहे. लॉकडाऊनचे कामात व्यस्त असल्याचे प्रशासन सांगते. परंतु रेतीची लूट सर्रास सुरु असताना अधिकाऱ्यांनी येथे मौन धारण केले आहे. बावनथडी व वैनगंगा ...