तालुक्यात बांधकामासाठी अत्यावश्यक असलेल्या रेती तस्करीला उधाण आले असुन चक्क शासकीय कामांवर देखील विना रॉयल्टी रेतीचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने सदर रेती तस्करी व वाहतुकीस प्रशासकीय यंत्रणेचीच तर मुक संमती नाही ना?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थि ...
मंगळवारच्या रात्री रेतीघाटावर महसूल पथकाने धाड टाकली. त्यावेळी सदर तीन ट्रक रिकाम असल्याचे सांगण्यात आले. परंतु महसूल विभागाने कारवाईचा देखावा दाखवून जेसीबीव्दारे ट्रक रेतीने भरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सदर प्रकरणावर लक्ष ठेवून असलेल्या ग्रा ...
मागील दोन वर्षामध्ये रेती तस्करीच्या १२६ वाहनांवर चंद्रपूर तहसील प्रशासनाने कारवाई केली असून १ कोटी २३ लाख ६५ हजार ८५५ रुपयांचा दंड वसुल केला आहे. यासाठी विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान, जप्त केलेल्या रेतीचा लिलाव करण्यात आला असून यात ...