राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जिल्ह्यात सर्वात मोठे रेती घाट गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात आहे. त्यामुळे याच घाटावरुन सर्वाधिक वाळू येते. मात्र यंदा जिल्ह्यातील एकाही वाळू घाटाचे लिलाव झाले नसल्याने लगतच्या मध्यप्रदेशातील अत्री, किन्ही या घाटावरुन वाळू येत आहे. ...
जिल्ह्यातील आठही तालुक्यातील समितीने घाटांची तपासणी करुन ३७ घाट लिलावास योग्य ठरवून तसा प्रस्ताव पर्यावरण अनुमतीस पाठविला. अद्यापही अनुमतीच मिळाली नसल्याने लिलावातून मिळणारा आठ ते दहा कोटींचा महसूल बुडाला आहे. सध्या वाळू चोरीला चांगलेच उधाण आले असू ...
dapoli, sand, ratnagirinews दापोली तालुक्यातील पांगारी खाडीत राजरोसपणे होणाऱ्या वाळू उपशाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या वाळूमाफियांना एका राजकीय पुढाऱ्याचा वरदहस्त असून, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या या वाळू माफियावर कारवाई करण्य ...